लाईव्ह न्यूज :

default-image

ऑनलाइन लोकमत

उद्धवसेनेचे उमेदवार सुरेश बनकर यांच्यामागे आले भाजप पदाधिकारी 'चुपके चुपके' - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :उद्धवसेनेचे उमेदवार सुरेश बनकर यांच्यामागे आले भाजप पदाधिकारी 'चुपके चुपके'

भाजपचे अल्पसंख्याक प्रदेश अध्यक्ष इद्रिस मुलतानी यांचा सूचक इशारा ...

स्टुडिओबाहेर जमिनीवर झोपायचा; १२ वर्षांच्या संघर्षानंतर 'या' अभिनेत्याला मिळाली ओळख - Marathi News | | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :स्टुडिओबाहेर जमिनीवर झोपायचा; १२ वर्षांच्या संघर्षानंतर 'या' अभिनेत्याला मिळाली ओळख

बॉलिवूडमधील कलाकारांना आपला वेगळा ठसा उमटवण्यासाठी खूप संघर्ष करावा लागतो. अशाच एका अभिनेत्याबद्दल जाणून घेऊया... ...

महायुतीपाठोपाठ मविआचाही आकडा आला; पवारांना ८७, झगडणाऱ्या काँग्रेस-ठाकरेंना किती जागा? - Marathi News | | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महायुतीपाठोपाठ मविआचाही आकडा आला; पवारांना ८७, झगडणाऱ्या काँग्रेस-ठाकरेंना किती जागा?

Mahavikas Aghadi Seat Sharing: पाच ठिकाणी दोन दोन उमेदवारांनी आपापल्या पक्षाच्या एबी फ़ॉर्मवर अर्ज भरले आहेत. याचे चित्र आता उमेदवारी अर्ज माघारी घेण्याच्या दिवशी स्पष्ट होणार आहे.  ...

सांगली जिल्ह्यात भाजप, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडे सर्वाधिक जागा - Marathi News | | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगली जिल्ह्यात भाजप, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडे सर्वाधिक जागा

सांगली : जिल्ह्यातील महाविकास आघाडी व महायुतीमधील जागावाटप व उमेदवार निश्चित झाले आहेत. महायुतीत सर्वाधिक पाच जागा भाजपच्या वाट्याला ... ...

"निक्की-अरबाजचे फालतु चाळे, अश्लील हरकती...", 'बिग बॉस मराठी'बद्दल धनंजय पोवारची पोस्ट - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"निक्की-अरबाजचे फालतु चाळे, अश्लील हरकती...", 'बिग बॉस मराठी'बद्दल धनंजय पोवारची पोस्ट

धनंजय पोवारने एक  पोस्ट शेअर केली आहे. ही पोस्ट अरबाज आणि निक्की यांच्यावर भाष्य करणारी आहे. ...

फूट पाडायला हा माणूस तरबेज, गोड बोलणाऱ्यांना...; पाटलांच्या मतदारसंघात अजित पवारांची फटकेबाजी  - Marathi News | | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :फूट पाडायला हा माणूस तरबेज, गोड बोलणाऱ्यांना...; पाटलांच्या मतदारसंघात अजित पवारांची फटकेबाजी 

अजित पवार यांनी आज मतदारसंघात येऊन केलेल्या या टीकेला जयंत पाटील नेमकं कसं प्रत्युत्तर देतात, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. ...

महायुतीसमोर मताधिक्य राखण्याचे आव्हान, मविआची 'या' 11 मतदारसंघात काय होती स्थिती? - Marathi News | | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :महायुतीसमोर मताधिक्य राखण्याचे आव्हान, मविआची 'या' 11 मतदारसंघात काय होती स्थिती?

Maharashtra Assembly election 2024 Jalgaon: जळगाव जिल्ह्यात विधानसभेच्या ११ जागा आहेत. सलग तीन लोकसभा निवडणुकीत युतीने या मतदारसंघात वर्चस्व राखले आहे, पण यावेळी विधानसभा निवडणुकीत या ११ मतदारसंघाचा निकाल काय असणार, याकडे सगळ्यांचे लक्ष आहे.  ...

'मी साधू-संत नाही, माझी बॅग चामड्यापासून बनवलेली...', जया किशोरींचे ट्रोलर्सना सडेतोड उत्तर - Marathi News | | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :'मी साधू-संत नाही, माझी बॅग चामड्यापासून बनवलेली...', जया किशोरींचे ट्रोलर्सना सडेतोड उत्तर

जया किशोरी यांचा एक व्हिडिओ व्हायरल होतोय, ज्यात त्या महागड्या ब्रँडची पर्स/बॅग वापरताना दिसत आहेत. ...