लाईव्ह न्यूज :

default-image

ऑनलाइन लोकमत

मोठी बातमी! रोहित-विराटसह वरिष्ठांनी सरावास नकार दर्शवला; पराभवानंतर खळबळजनक खुलासा - Marathi News | | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :मोठी बातमी! रोहित-विराटसह वरिष्ठांनी सरावास नकार दर्शवला; पराभवानंतर खळबळजनक खुलासा

ind vs nz test series : भारतीय संघातील आघाडीच्या फलंदाजांनी देशांतर्गत क्रिकेट खेळण्यास विरोध दर्शवला.  ...

अर्ज माघारीच्या आधीच अपक्ष उमेदवाराचे सहकुटुंब अपहरण? उमेदवार म्हणतोय नाही नाही... - Marathi News | | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अर्ज माघारीच्या आधीच अपक्ष उमेदवाराचे सहकुटुंब अपहरण? उमेदवार म्हणतोय नाही नाही...

छत्रपती संभाजीनगरमधून ठाकरे गटाचे राजू शिंदे हे उभे आहेत. तर त्यांच्याच नावाशी साधर्म्य असलेल्या उमेदवारानेही अर्ज दाखल केला आहे. ...

'हेड' गंभीरच्या नावावर तीन लाजिरवाण्या विक्रमांची नोंद; भारताच्या अद्भुत प्रवासाला काळा डाग - Marathi News | | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :'हेड' गंभीरच्या नावावर तीन लाजिरवाण्या विक्रमांची नोंद; भारताच्या अद्भुत प्रवासाला काळा डाग

टीम इंडियाला न्यूझीलंडकडून दारुण पराभवाचा सामना करावा लागला. ...

विदर्भात काँग्रेसची कोंडी? 'या' मतदारसंघांत नेत्यांची बंडखोरी; पवार, ठाकरे गटाविरोधात उभे ठाकले, मविआत नाराजीचे वारे - Marathi News | | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :विदर्भात काँग्रेसची कोंडी? 'या' मतदारसंघांत नेत्यांची बंडखोरी; पवार, ठाकरे गटाविरोधात उभे ठाकले, मविआत नाराजीचे वारे

बंडखोरांना उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी ४ नोव्हेंबरची मुदत आहे. ही मुदत उद्यावर येऊन ठेपली तरी बंडखोरांची मनधरणी करण्यासाठी नेत्यांना यश आलेले नाहीय. ...

राहुल गांधींना देशात गृहयुद्ध हवंय, त्यामुळेच ते..; गिरीराज सिंह यांचा गंभीर आरोप - Marathi News | | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राहुल गांधींना देशात गृहयुद्ध हवंय, त्यामुळेच ते..; गिरीराज सिंह यांचा गंभीर आरोप

Giriraj Singh Attacks Congress: भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री गिरीराज सिंह यांनी काँग्रेसवर जोरदार टीका केली. ...

एकनाथ शिंदे शिवसेना फोडून भाजपसोबत का गेले? ओमराजे निंबाळकरांचा गौप्यस्फोट - Marathi News | | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :एकनाथ शिंदे शिवसेना फोडून भाजपसोबत का गेले? ओमराजे निंबाळकरांचा गौप्यस्फोट

शिवसेनेत गद्दार वि. हिंदुत्व गमावलेले असा वाद आता पुन्हा रंगू लागला आहे. विधानसभा निवडणुकीत ठाकरे गट आणि शिंदे गट एकमेकांवर आरोप करत आहेत. ...

AUS vs PAK : ऑस्ट्रेलियात पाकिस्तानचा विजय लय कठीण; अक्रमचा इशारा, पण त्याचाच सहकारी संतापला - Marathi News | | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :AUS vs PAK : ऑस्ट्रेलियात पाकिस्तानचा विजय लय कठीण; अक्रमचा इशारा, पण त्याचाच सहकारी संतापला

सोमवारपासून ऑस्ट्रेलिया आणि पाकिस्तान यांच्यातील वन डे मालिकेला सुरुवात होत आहे. ...

video: आधी भारताशी पंगा घेतला, आता दिवाळी साजरी करण्यासाठी जस्टिन ट्रूडो मंदिरात गेले - Marathi News | | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :video: आधी भारताशी पंगा घेतला, आता दिवाळी साजरी करण्यासाठी जस्टिन ट्रूडो मंदिरात गेले

Justin Trudeau: कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांनी भारतीयांसोबत दिवाळी साजरी केली. ...