लाईव्ह न्यूज :

default-image

ऑनलाइन लोकमत

तुका म्हणे काहीं न मागे आणीक। तुझे पायीं सुख सर्व आहे।।; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पार पडली शासकीय महापूजा - Marathi News | | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :तुका म्हणे काहीं न मागे आणीक। तुझे पायीं सुख सर्व आहे।।; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पार पडली शासकीय महापूजा

आषाढी एकादशीच्या निमित्ताने विठ्ठल नामाच्या जयघोषाने विठुरायाची नगरी दुमदुमली आहे. पंढरपूरमध्ये आषाढी एकादशीनिमित्त मोठी गर्दी झाली आहे. ...

पालखी महामार्गावर कारचा टायर फुटल्याने अपघात, इंदापुर तालुका काँग्रेस अध्यक्षांच्या मुलाचा मृत्यू - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पालखी महामार्गावर कारचा टायर फुटल्याने अपघात, इंदापुर तालुका काँग्रेस अध्यक्षांच्या मुलाचा मृत्यू

या घटनेमुळे हळहळ व्यक्त केली जात आहे. ...

चोरी गेलेल्या ३०० क्विंटल तुरीचा लावला छडा, ५१ लाखांचा मुद्देमाल जप्त - Marathi News | | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :चोरी गेलेल्या ३०० क्विंटल तुरीचा लावला छडा, ५१ लाखांचा मुद्देमाल जप्त

ट्रक मालकाने कंपनीचे ताब्यात कागदोपत्री ट्रक सुपूर्द केला. त्याच रात्री ९ वाजताचे सुमारास अज्ञात व्यक्तीने हा ट्रक तुरीसह लंपास केला. ७ जुलै रोजी सदर ट्रक बोरगावं जवळ आढळून आला.  ...

"पूजा खेडकर यांच्यासारखे लोक राजकारणात सुद्धा नसतात", आदित्य ठाकरेंची प्रतिक्रिया  - Marathi News | | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"पूजा खेडकर यांच्यासारखे लोक राजकारणात सुद्धा नसतात", आदित्य ठाकरेंची प्रतिक्रिया 

मंगळवारी पूजा खेडकर यांच्या नियुक्तीबद्दल आदित्य ठाकरे यांना प्रश्न विचारण्यात आला. ...

लिफ्टमध्ये अडकलेल्या नऊ महिलांची सुखरूप सुटका - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :लिफ्टमध्ये अडकलेल्या नऊ महिलांची सुखरूप सुटका

जास्मिन टॉवर ही तळ अधिक १८ मजली व अंडरग्राउंड पार्किंग अशी इमारत आहे. ...

दूरस्थ व ऑनलाईन शिक्षण केंद्राच्या एमएमएस आणि एमसीएचे प्रवेश सुरू - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :दूरस्थ व ऑनलाईन शिक्षण केंद्राच्या एमएमएस आणि एमसीएचे प्रवेश सुरू

अभ्यासक्रमांच्या प्रवेश परीक्षेसाठी बुधपासून अर्ज भरता येणार ...

राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांच्यासह 25 माजी नगरसेवक, पदाधिकाऱ्यांचा राजीनामा - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांच्यासह 25 माजी नगरसेवक, पदाधिकाऱ्यांचा राजीनामा

उद्या पुण्यामध्ये शरद पवार यांच्या उपस्थितीत होणार "नवा घरोबा" ...

आर्थिक वर्ष 2024-25 मध्ये भारताचा GDP 7% राहणार; IMF ने व्यक्त केला अंदाज - Marathi News | | Latest business News at Lokmat.com

व्यापार :आर्थिक वर्ष 2024-25 मध्ये भारताचा GDP 7% राहणार; IMF ने व्यक्त केला अंदाज

GDP : ग्रामीण अर्थव्यवस्थेत सुधारणा होण्याची चिन्हे आहेत, ज्यामुळे आर्थिक विकासाला गती मिळू शकते. ...