जयशंकर म्हणाले की, काश्मीर प्रश्न सोडविण्यासाठी भारताने योग्य उपाययोजना केल्या आहेत. राज्यघटनेतील ३७० कलम रद्द केले, हा उपाययोजनांचा पहिला टप्पा आहे. ...
मराठीचा अवमान हा संघाचा व भाजपचा छुपा अजेंडा आहे. हिंमत असेल तर जोशी यांनी अशी भाषा अहमदाबाद, तामिळनाडू, कर्नाटक, केरळ, बंगालमध्ये करून दाखवावी आणि सुखरूप परत येऊन दाखवावे, असे आव्हान उद्धव ठाकरे यांनी दिले. ...
महारेराला वसुलीचे अधिकार देणारा गुजरात पॅटर्न राज्यात राबविण्यासाठी प्रवीण दरेकर यांच्या अध्यक्षतेखाली तीन सदस्यीय समिती नेमण्याची ग्वाही बावनकुळे यांनी दिली. ...
भाजपचे सात टर्मचे ज्येष्ठ सदस्य सुधीर मुनगंटीवार यांना मंत्रिपदाने हुलकावणी दिली असली तरी फॉर्म काही कमी झालेला नाही. मंत्रालयात शेतकऱ्यांवर अन्याय करणारा कोण वाल्मीक कराड हे ते शोधा, असा टोला त्यांनी हाणला. ...