लाईव्ह न्यूज :

default-image

ऑनलाइन लोकमत

Uric Acid वाढलं असेल तर रोज खाणं सुरू करा ही चटणी, जाणून घ्या कशी बनवाल! - Marathi News | | Latest food News at Lokmat.com

फूड :Uric Acid वाढलं असेल तर रोज खाणं सुरू करा ही चटणी, जाणून घ्या कशी बनवाल!

Green Chutney for Uric Acid Control: एक हिरवी चटणी तुमच्या कामात येऊ शकते. याच्या सेवनाने यूरिक अ‍ॅसिड कमी होतं. ही खास चटणी पदीना आणि कोथिंबीरपासून तयार केली जाते. ...

Stock Market: शेअर बाजारात घसरणीचं सत्र सुरूच; सेन्सेक्स ३०० अंकांनी, तर निफ्टी ११५ अंकांनी घसरला - Marathi News | | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Stock Market: शेअर बाजारात घसरणीचं सत्र सुरूच; सेन्सेक्स ३०० अंकांनी, तर निफ्टी ११५ अंकांनी घसरला

Stock Market Opening: भारतीय शेअर बाजाराची आजची सुरुवात तेजीसह झाली होती पण बाजार उघडल्यानंतर लगेचच तो घसरणीसह व्यवहार करत होता. ...

"डोनाल्ड ट्रम्प हे एक धाडसी नेते"; राष्ट्राध्यक्षपदाच्या विजयानंतर पुतिन यांनी केलं तोडंभरून कौतुक - Marathi News | | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :"डोनाल्ड ट्रम्प हे एक धाडसी नेते"; राष्ट्राध्यक्षपदाच्या विजयानंतर पुतिन यांनी केलं तोडंभरून कौतुक

Vladimir Putin Donald Trump, US Election 2024: ट्रम्प यांचा विजय हा अमेरिका आणि रशियामधील संबंध सुधारण्याची संधी ठरू शकतो असाही केला उल्लेख ...

Kanda Bajar Bhav : मंचर बाजार समितीत कांदा बाजारभावात वाढ कसा मिळतोय दर - Marathi News | | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Kanda Bajar Bhav : मंचर बाजार समितीत कांदा बाजारभावात वाढ कसा मिळतोय दर

मंचर कृषी उत्पन्न बाजार समितीत गुरुवारी कांद्याच्या बाजारभावाचा उच्चांक झाला. दहा किलो कांदा ७०० रुपये या भावाने विकला गेला. ...

Maharashtra Weather Update : राज्यात थंडीचे आगमन कुठे झाली सगळ्यात कमी तापमानाची नोंद - Marathi News | | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Maharashtra Weather Update : राज्यात थंडीचे आगमन कुठे झाली सगळ्यात कमी तापमानाची नोंद

दिवाळीनंतर थंडीने आता चाहूल द्यायला सुरुवात केली आहे. गेल्या दोन दिवसांमध्ये तापमान काही अंशी घसरले आहे. त्यामुळे सकाळी आणि सायंकाळी थंडी पडत आहे. ...

आदित्य, अमित ठाकरे यांच्यामुळे चुरस आणखी वाढली; कोणाचे पारडे राहणार जड? चार मतदारसंघांत मनसेचे महायुती, मविआला आव्हान - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आदित्य, अमित ठाकरे यांच्यामुळे चुरस आणखी वाढली; कोणाचे पारडे राहणार जड? चार मतदारसंघांत मनसेचे महायुती, मविआला आव्हान

Maharashtra Assembly Election 2024: मुंबई शहर जिल्ह्यात एकूण १० विधानसभा मतदारसंघ असून, सध्या महायुतीतील भाजपचे त्यापैकी चार जागांवर, तर शिंदेसेनेचे दोन जागांवर आमदार आहेत, तर महाविकास आघाडीतील उद्धवसेना, काँग्रेसचे प्रत्येकी दोन आमदार आहेत. ...

हुबेहुब सिद्धू मुसेवालासारखाच दिसतो त्याचा लहान भाऊ; आई-वडिलांनी पहिल्यांदाच दाखवली झलक - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :हुबेहुब सिद्धू मुसेवालासारखाच दिसतो त्याचा लहान भाऊ; आई-वडिलांनी पहिल्यांदाच दाखवली झलक

दिवंगत पंजाबी गायक सिद्धू मुसेवालाच्या आई-वडिलांनी त्यांच्या लहान मुलाचा फोटो नुकताच सोशल मीडियावर शेअर केला आहे.  ...

नाशिकमध्ये आज नरेंद्र मोदींची तोफ धडाडणार; सभेसाठी १ लाख लोक जमवण्याचे महायुतीचे नियोजन - Marathi News | | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :नाशिकमध्ये आज नरेंद्र मोदींची तोफ धडाडणार; सभेसाठी १ लाख लोक जमवण्याचे महायुतीचे नियोजन

Maharashtra Assembly Election 2024 : महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ नरेंद्र मोदींची आज धुळे व नाशिकमध्ये सभा होत आहे. ...