लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

ऑनलाइन लोकमत

मुंडेंनी राजीनामा दिला, आम्ही नाही पाहिला; विरोधकांचा सभात्याग, पटोलेंकडून मुद्दा उपस्थित - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंडेंनी राजीनामा दिला, आम्ही नाही पाहिला; विरोधकांचा सभात्याग, पटोलेंकडून मुद्दा उपस्थित

धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिला पण सभागृहाला त्याची साधी माहितीही दिली जात नसल्याचा निषेध करत विरोधी पक्ष सदस्यांनी विधानसभेत सभात्याग केला. ...

नदी प्रदूषण रोखण्यासाठी टास्क फोर्स; पर्यावरणमंत्री पंकजा मुंडे यांनी दिली माहिती - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :नदी प्रदूषण रोखण्यासाठी टास्क फोर्स; पर्यावरणमंत्री पंकजा मुंडे यांनी दिली माहिती

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली संयुक्त टास्क फोर्स स्थापन करण्यात येणार आहे, असे पंकजा मुंडे म्हणाल्या. ...

प्रकल्पांना स्थगिती द्यायला मी उद्धव ठाकरे नाही: CM फडणवीसांचे विरोधकांना जोरदार प्रत्युत्तर - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :प्रकल्पांना स्थगिती द्यायला मी उद्धव ठाकरे नाही: CM फडणवीसांचे विरोधकांना जोरदार प्रत्युत्तर

"साऱ्याच शंकांची मागू नका उत्तरे, अशा शंकेखोरांचे कधी झाले भले" अशी कोटीही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली.  ...

महायुतीत बेबनाव नाही, कुणी नाराजही नाही, लाडकी बहीण योजनेचे २१०० रुपये देणारच: एकनाथ शिंदे - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :महायुतीत बेबनाव नाही, कुणी नाराजही नाही, लाडकी बहीण योजनेचे २१०० रुपये देणारच: एकनाथ शिंदे

काही जण टुरिस्ट म्हणून येतात आणि जातात. पायऱ्यांवर चॅनेलचा बूम बघून धूम ठोकतात, अशी टोलेबाजी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली. ...

विधान केले परबांनी, दिलगिरी व्यक्त केली दानवेंनी; सत्ताधारी आक्रमक, विधान परिषद तीनदा तहकूब - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :विधान केले परबांनी, दिलगिरी व्यक्त केली दानवेंनी; सत्ताधारी आक्रमक, विधान परिषद तीनदा तहकूब

अनिल परब यांनी आक्षेपार्ह विधानाबद्दल माफी मागावी, अशी मागणी करत सत्ताधारी आमदारांनी विधान परिषदेचे कामकाज तीन वेळा रोखून धरले. ...

फोर्ट परिसरात अवतरली शिवशाही; स्थानीय लोकाधिकार समिती महासंघ आयोजित ‘शिवराय संचलन' उत्साहात संपन्न  - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :फोर्ट परिसरात अवतरली शिवशाही; स्थानीय लोकाधिकार समिती महासंघ आयोजित ‘शिवराय संचलन' उत्साहात संपन्न 

छत्रपती शिवाजी महाराज की जय अशा घोषणांनी या सोहळ्याची सुरुवात झाली. ...

पाण्यात बुडून दोन चिमुकल्यांचा मृत्यू; हृदयद्रावक घटनेमुळे संपूर्ण गावावर शोककळा - Marathi News | | Latest akola News at Lokmat.com

अकोला :पाण्यात बुडून दोन चिमुकल्यांचा मृत्यू; हृदयद्रावक घटनेमुळे संपूर्ण गावावर शोककळा

पालकांनी लहान मुलांवर विशेष लक्ष देण्याची गरज असल्याचे स्थानिक प्रशासनाने सांगितले आहे. ...

मध्य प्रदेशातून महाराष्ट्रात आणला लाखो रुपयांचा गांजा, गोठ्यात लपवला; पण पोलिसांनी दणका दिलाच!  - Marathi News | | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :मध्य प्रदेशातून महाराष्ट्रात आणला लाखो रुपयांचा गांजा, गोठ्यात लपवला; पण पोलिसांनी दणका दिलाच! 

माहिती मिळताच गुन्हे शाखेच्या पथकाने शेवगाव तालुक्यातील हातगाव शिवारातील बडे वस्तीवर छापा टाकला. ...