लाईव्ह न्यूज :

default-image

ऑनलाइन लोकमत

आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस - Marathi News | | Latest astro News at Lokmat.com

ज्योतिष :आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस

Today's Horoscope : वाचा, कसा असेल तुमचा आजचा दिवस? ...

आजचा अग्रलेख: प्रचारातील काय चालेल हो? - Marathi News | | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :आजचा अग्रलेख: प्रचारातील काय चालेल हो?

महायुती व महाविकास आघाडीच्या प्रचाराची ही एकंदरित दिशा मतदारांना किती भावते, कोणाला काैल मिळतो हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.  ...

गौर गोपाल दास विचारतात, 'तुम्हीसुद्धा हार्ट अटॅकच्या उंबरठ्यावर तर नाही? तपासून बघा!' - Marathi News | | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :गौर गोपाल दास विचारतात, 'तुम्हीसुद्धा हार्ट अटॅकच्या उंबरठ्यावर तर नाही? तपासून बघा!'

आरोग्य, खाण्यापिण्याच्या सवयी, दिनचर्या या सगळ्याबाबतीत काटेकोर राहूनही लोक आजारांनी का ग्रासले जात आहेत? गौर गोपाल दास यांनी केला खुलासा! ...

ढगाळ हवामानामुळे मुंबईत थंडी पळाली; बदलत्या हवामानाचा परिणाम - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :ढगाळ हवामानामुळे मुंबईत थंडी पळाली; बदलत्या हवामानाचा परिणाम

मुंबईसह दक्षिण महाराष्ट्रात १६ नोव्हेंबरपर्यंत  ढगाळ वातावरणीय परिणाम जाणवणार आहे. ...

प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक

पश्चिम रेल्वेच्या जोगेश्वरी आणि गोरेगाव दरम्यान पुलाच्या पुनर्बांधणीसाठी अप आणि डाऊन धीम्या मार्गावर तसेच अप आणि डाउन हार्बर मार्गावर १२ तासांचा ब्लॉक घेण्यात येणार आहे. ...

मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार

मानखुर्द मतदारसंघातून विधानसभा निवडणूक लढत असलेल्या नवाब मलिकांनी जामिनाच्या अटींचे उल्लंघन केल्याचा आरोप सॅमसन पाठारे नावाच्या व्यक्तीने केला आहे. ...

लॉटरी किंगकडून आठ कोटींची रक्कम जप्त - Marathi News | | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :लॉटरी किंगकडून आठ कोटींची रक्कम जप्त

लॉटरी किंग विरोधात दाखल एफआयआरच्या अनुषंगाने सुरू असलेली चौकशी बंद करण्याचा निर्णय तामिळनाडू पोलिसांनी नुकताच घेतला होता. ...

महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण

राज्यात १८ आणि १९ नोव्हेंबरला शाळा सुरूच राहणार असल्याचे स्पष्टीकरण शुक्रवारी शिक्षण आयुक्त सूरज मांढरे यांनी दिले. ...