लाईव्ह न्यूज :

default-image

ऑनलाइन लोकमत

मतांच्या ढिगाऱ्यात चंगू, मंगू बुडाले पाहिजे; मुख्यमंत्री शिंदे यांची राऊत बंधूंवर टीका - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मतांच्या ढिगाऱ्यात चंगू, मंगू बुडाले पाहिजे; मुख्यमंत्री शिंदे यांची राऊत बंधूंवर टीका

मुंबई : विक्रोळीच्या केसर बागेत काही जण चरायला लागले आहेत, त्यांना जागा दाखवण्याची वेळ आली आहे. निवडणुकीत इतके मतदान ... ...

काँग्रेसने प्रसिद्ध केला मुंबईकरांसाठी स्वतंत्र जाहीरनामा; हाउसिंग सोसायट्यांना ६ महिन्यांत देणार ओसी - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :काँग्रेसने प्रसिद्ध केला मुंबईकरांसाठी स्वतंत्र जाहीरनामा; हाउसिंग सोसायट्यांना ६ महिन्यांत देणार ओसी

Maharashtra Vidhan sabha election 2024: विधानसभा निवडणुकीसाठी मुंबई काँग्रेसने ‘मुंबईनामा’ नावाने जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे. ...

...म्हणूनच ‘बटेंगे तो कटेंगे’ची घोषणा; केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांची भूमिका - Marathi News | | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :...म्हणूनच ‘बटेंगे तो कटेंगे’ची घोषणा; केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांची भूमिका

'आता कोणताही फॅक्टर  चालणार नाही. महायुती सरकारने लोकांच्या हिताच्या अनेक योजनांची  प्रत्यक्ष अंमलबजावणी सुरू केली आहे', असेही गोयल जरांगे फॅक्टर बद्दल बोलताना म्हणाले. ...

महाराष्ट्रातील आठ लाख नोकऱ्या गुजरातला गेल्या; प्रियांका गांधींचा महायुतीवर हल्ला - Marathi News | | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महाराष्ट्रातील आठ लाख नोकऱ्या गुजरातला गेल्या; प्रियांका गांधींचा महायुतीवर हल्ला

शिर्डी/कोल्हापूर : महाराष्ट्रात १० लाख कोटींची गुंतवणूक केल्याचा दावा केला जात आहे. परंतु सेमी कंडक्टर, एअरबस यासह सहा हजारांहून ... ...

...म्हणून उद्धव ठाकरे यांनी थेट फोनद्वारे घेतली सभा; "नाराज होवू नका एकत्र येवून..." - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :...म्हणून उद्धव ठाकरे यांनी थेट फोनद्वारे घेतली सभा; "नाराज होवू नका एकत्र येवून..."

भांडूपच्या सभेत उद्धव ठाकरे यांनी ऑडिओ मेसेजद्वारे मार्गदर्शन केले. ...

"केंद्र बिंदूच्या बुडाला आग लावायची वेळ आली"; उद्धव ठाकरेंचा ठाण्यातून महायुतीवर घणाघात - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :"केंद्र बिंदूच्या बुडाला आग लावायची वेळ आली"; उद्धव ठाकरेंचा ठाण्यातून महायुतीवर घणाघात

आनंद दिघे यांचे खरे वारसदार केदार दिघे असल्याचे उद्धव ठाकरे यांनी ठाण्यात म्हटलं. ...

देशभरातून ९० हजार भाजप कार्यकर्ते महाराष्ट्रात; पंकजा मुंडे म्हणाल्या, "ऑक्सिजन कमी झालाय" - Marathi News | | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :देशभरातून ९० हजार भाजप कार्यकर्ते महाराष्ट्रात; पंकजा मुंडे म्हणाल्या, "ऑक्सिजन कमी झालाय"

प्रत्येक बुथवर पोहोचता येतील, इतके नेते भाजपने महाराष्ट्रात पाठवले असल्याचे पंकजा मुंडे यांनी म्हटलं आहे ...

Poultry Shed : पोल्ट्रीसाठी शेड बांधताय? 'या' गोष्टी माहिती असायला हव्यात! - Marathi News | | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Poultry Shed : पोल्ट्रीसाठी शेड बांधताय? 'या' गोष्टी माहिती असायला हव्यात!

पोल्ट्री उद्योगाकडे सक्षम शेतीपूरक व्यवसाय म्हणून पाहिलं जातं. अनेक तरूण सध्या पोल्ट्री व्यवसायाकडे वळताना दिसत आहेत. ...