लाईव्ह न्यूज :

default-image

ऑनलाइन लोकमत

'अनुपमा' फेम रुपाली गांगुलीने सावत्र मुलीला पाठवली नोटीस, जाणून घ्या काय आहे प्रकरण - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'अनुपमा' फेम रुपाली गांगुलीने सावत्र मुलीला पाठवली नोटीस, जाणून घ्या काय आहे प्रकरण

रुपालीने ईशाला थेट मानहानीची नोटीस पाठवली आहे. ...

Phule Sugarcane 11082 : आला हा ऊसाचा लवकर पक्व होणार वाण वाचा सविस्तर - Marathi News | | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Phule Sugarcane 11082 : आला हा ऊसाचा लवकर पक्व होणार वाण वाचा सविस्तर

फुले ११०८२ हा लवकर पक्व होणारा वाण कोसी ६७१ पेक्षा ऊस आणि साखर उत्पादन अधिक देतो. ...

Godambi : हिवाळ्याच्या दिवसात आदिवासी बांधवांना मिळतोय रोजगार ; या औषधींना बाजारात मागणी - Marathi News | | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Godambi : हिवाळ्याच्या दिवसात आदिवासी बांधवांना मिळतोय रोजगार ; या औषधींना बाजारात मागणी

भिलावा, बिब्ब्याच्या तेलाचा कॅन्सरवरील औषधात उपयोग होतो. विविध डाय - रंगनिर्मितीसाठीही हे तेल वापरले जाते. यामुळे परिसरातील आदिवासी बांधवांना दरवर्षी गोडंबीपासून रोजगार उपलब्ध होतो. (Godambi) ...

Mutual Fund Investment : वर्षभरात ५१ टक्क्यांचा छप्परफाड रिटर्न; 'या' Mutual Fund स्कीमनं १० लाखांचे बनवले १५ लाख - Marathi News | | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :Mutual Fund Investment : वर्षभरात ५१ टक्क्यांचा छप्परफाड रिटर्न; 'या' Mutual Fund स्कीमनं १० लाखांचे बनवले १५ लाख

Mutual Fund Investment : आजकाल अनेक जण भविष्याच्या दृष्टीनं गुंतवणूकीकडे वळताना दिसताहेत. या म्युच्युअल फंडानं केवळ वर्षभरात आपल्या गुंतवणूकदारांना मालामाल केलंय. ...

काळाने घातला घाला! डेहराडूनमध्ये भीषण अपघातात ६ जणांचा मृत्यू; कारचा चक्काचूर - Marathi News | | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :काळाने घातला घाला! डेहराडूनमध्ये भीषण अपघातात ६ जणांचा मृत्यू; कारचा चक्काचूर

उत्तराखंडची राजधानी डेहराडूनमध्ये सोमवारी रात्री एक भीषण अपघात झाला आहे. ज्यामध्ये सहा जणांचा मृत्यू झाला. ...

'चंदगड'मध्ये शिवाजी पाटील हे अपक्ष की भाजप पुरस्कृत? बॅनर्सवर बड्या नेत्यांचे फोटो, चर्चांणा उधाण - Marathi News | | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :'चंदगड'मध्ये शिवाजी पाटील हे अपक्ष की भाजप पुरस्कृत? बॅनर्सवर बड्या नेत्यांचे फोटो, चर्चांणा उधाण

Maharashtra Assembly Election 2024 : शिवाजी पाटील हे अपक्ष निवडणूक लढवत असले तरी त्यांच्या प्रचारात भाजपच्या बड्या नेत्यांचे फोटो लागले आहेत. त्यामुळे शिवाजी पाटील हे अपक्ष आहेत की, भाजप पुरस्कृत? असा प्रश्न लोकांच्या मनात उपस्थित होत आहे. ...

धक्कादायक! पत्नी अन् ३ मुलांची हत्या करून पती जीवन संपवायला निघाला, तितक्यात... - Marathi News | | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :धक्कादायक! पत्नी अन् ३ मुलांची हत्या करून पती जीवन संपवायला निघाला, तितक्यात...

इटावा येथे घडलेल्या या घटनेनंतर परिसरात खळबळ माजली आहे. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा नोंद करून तपासाला सुरूवात केली आहे.  ...

संकर्षण कऱ्हाडेच्या भावाची 'या' मालिकेत एन्ट्री! अभिनेता म्हणाला- "सतत कामाच्या शोधात असणारा..." - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :संकर्षण कऱ्हाडेच्या भावाची 'या' मालिकेत एन्ट्री! अभिनेता म्हणाला- "सतत कामाच्या शोधात असणारा..."

संकर्षण कऱ्हाडेने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. ...