लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

ऑनलाइन लोकमत

Ranya Rao : "शरीराला चिकटवलेलं सोनं झाकण्यासाठी विमानतळाच्या वॉशरूममधून टिश्यू रोल वापरला अन्..." - Marathi News | | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :Ranya Rao : "शरीराला चिकटवलेलं सोनं झाकण्यासाठी विमानतळाच्या वॉशरूममधून टिश्यू रोल वापरला अन्..."

Ranya Rao : रान्याने १ मार्च २०२५ रोजी एका अनोळखी नंबरवरुन आलेल्या कॉलचा उल्लेख केला. ...

"दादर स्थानकावर महिलांच्या डब्यात त्याने माझ्या..."; मराठमोळ्या अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक प्रसंग - Marathi News | | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :"दादर स्थानकावर महिलांच्या डब्यात त्याने माझ्या..."; मराठमोळ्या अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक प्रसंग

लोकल ट्रेनमध्ये महिला डब्यात लहान शाळकरी मुलं येऊ शकतात पण एकाने... ...

महिना उलटला तरी अद्यापही एकाही शेतकऱ्याची तूर खरेदी नाही; तूर खरेदीचा उन्हाळा - Marathi News | | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :महिना उलटला तरी अद्यापही एकाही शेतकऱ्याची तूर खरेदी नाही; तूर खरेदीचा उन्हाळा

Tur Hamibhav Kharedi : आधारभूत किमतीच्या तुलनेत बाजारपेठेत तुरीला सरासरी ३०० रुपयांचा कमी दर मिळत आहे. त्यामुळे शेतकरी हमीभाव केंद्रांकडे तूर विक्रीसाठी येतील, अशी अपेक्षा आहे. ...

सूर्याची मीन संक्रांती: ७ राशींना महिनाभर लाभच लाभ, पद-पैसा-प्रतिष्ठा वाढ; ‘हे’ उपाय फलदायी! - Marathi News | | Latest bhakti Photos at Lokmat.com

भक्ती :सूर्याची मीन संक्रांती: ७ राशींना महिनाभर लाभच लाभ, पद-पैसा-प्रतिष्ठा वाढ; ‘हे’ उपाय फलदायी!

sun transit in pisces march 2025: सूर्य पुढील महिनाभर मीन राशीत विराजमान असणार आहे. या काळात कोणत्या राशीच्या लोकांनी कोणते उपाय करणे अत्यंत उपयुक्त ठरू शकते? जाणून घ्या... ...

धारावीनंतर आणखी एक मोठा प्रकल्प अदानी समूहाकडे; ३६,००० कोटींची लागली बोली - Marathi News | | Latest business News at Lokmat.com

व्यापार :धारावीनंतर आणखी एक मोठा प्रकल्प अदानी समूहाकडे; ३६,००० कोटींची लागली बोली

Adani Group Wins Big: गौतम अदानी यांच्या नेतृत्वाखालील अदानी समूहाने मुंबईतील एका मोठ्या गृहनिर्माण-विकास प्रकल्पाची बोली जिंकली आहे. समूहाची अदानी प्रॉपर्टीज लिमिटेड हा प्रकल्प पूर्ण करणार आहे. ...

आमच्याकडे या, दोघांनाही मुख्यमंत्री करू; काँग्रेसची एकनाथ शिंदे-अजित पवारांना ऑफर - Marathi News | | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :आमच्याकडे या, दोघांनाही मुख्यमंत्री करू; काँग्रेसची एकनाथ शिंदे-अजित पवारांना ऑफर

काही दिवस एकाला, काही दिवस दुसऱ्याला या दोघांनाही मुख्यमंत्री बनवू. भाजपाच्या पाठिंब्यावर ते मुख्यमंत्री होऊ शकत नाहीत. आम्ही त्यांना मुख्यमंत्री बनवू शकतो असं त्यांनी म्हटलं. ...

दिग्पाल लांजेकरांच्या नावाने फेसबुकवर Fake अकाऊंट, दिग्दर्शकाने शेअर केली पोस्ट, म्हणाले- "या अकाऊंटवरुन मेसेज केल्यास..." - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :दिग्पाल लांजेकरांच्या नावाने फेसबुकवर Fake अकाऊंट, दिग्दर्शकाने शेअर केली पोस्ट, म्हणाले- "या अकाऊंटवरुन मेसेज केल्यास..."

दिग्पाल लांजेकर यांच्या नावाने फेक अकाऊंट सुरू करण्यात आलं आहे. दिग्दर्शकाने याबाबत सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली आहे.  ...

PM Suryaghar Scheme : डीसीआर पॅनल सांगून नॉन डीसीआर पॅनल बसवले, पीएम सूर्यघर योजनेतील प्रकार  - Marathi News | | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :PM Suryaghar Scheme : डीसीआर पॅनल सांगून नॉन डीसीआर पॅनल बसवले, पीएम सूर्यघर योजनेतील प्रकार 

PM Suryaghar Scheme : ग्राहकांना शासनाकडून अनुदान (सबसिडी) (PM Scheme Subsidy) मिळत नसल्याची अनेक प्रकरणे आता समोर येत आहेत.  ...