पुण्यात कोसळत असलेल्या मुसळधार पावसामुळे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी प्रशासनाला सतर्क राहण्याचे आदेश दिले आहेत. ... संपत्ती, मालमत्तेसाठी नातीनं आजोबांना कायमचं संपवल्याची घटना उघडकीस आली आहे. ... कल्याण ग्रामीण मतदारसंघ पुन्हा आपल्याकडे खेचून आणण्यासाठी उद्धव ठाकरे गटाने प्रयत्न सुरू केले आहेत. ... अकलूज कृषी उत्पन्न बाजार समितीच्या dalimb bajar bhav डाळिंब बाजारात प्रवीण निकम (रा.डोंबाळवाडी, ता. माळशिरस) याच्या डाळिंबाला ज्ञानदेव कुंडलिक कोकरे यांच्या आडत दुकानात प्रतिकिलो २६१ रुपये दर मिळाला आहे. ... गेल्या दोन दिवसांत एकूण पाणीसाठ्यात आठ टक्के वाढ झाली आहे. मराठवाड्याचे चित्र आशादायी नसून धरणसाठ्यात कसलीही वाढ झालेली नाही. ... गणेशोत्सव दीड महिन्यांवर आला असून या सणासाठी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांकडून तात्पुरत्या वीजपुरवठ्यासाठी अर्ज केले जातात. ... ग्रहण योगासह अन्य काही शुभ योग जुळून येत आहेत. कोणत्या राशीवर कसा प्रभाव असेल? जाणून घ्या... ... Rain Update : आज पहाटेपासून मुंबईसह उपनगरात मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे, अनेक ठिकाणी सखल भागात पाणी मोठ्या प्रमाणात तुंबले आहे. ...