लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

ऑनलाइन लोकमत

धक्कादायक! विधानसभा उमेदवारीसाठी काँग्रेसच्या महिला नेत्याकडून उकळले दीड लाख - Marathi News | | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :धक्कादायक! विधानसभा उमेदवारीसाठी काँग्रेसच्या महिला नेत्याकडून उकळले दीड लाख

बालराजे पाटील यांच्याविरोधात कोतवाली पोलिस ठाण्यात बुधवारी गुन्हा दाखल झाला आहे. ...

सोशल मीडियाची कमाल, आई-मुलाची भेट; महाकुंभात हरवलेली महिला १५ दिवसांनी सापडली - Marathi News | | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सोशल मीडियाची कमाल, आई-मुलाची भेट; महाकुंभात हरवलेली महिला १५ दिवसांनी सापडली

लाखपातो देवी आपल्या कुटुंबासह महाकुंभ स्नानासाठी गेल्या होत्या, परंतु तिथे प्रचंड गर्दी असल्याने त्या कुटुंबापासून वेगळ्या झाल्या. ...

आधुनिक शेती तंत्राच्या मदतीने साधला विकास; गजाननरावांनी केला पूर्ण पारंपरिक शेतीला मॉडर्न करण्याचा ध्यास - Marathi News | | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :आधुनिक शेती तंत्राच्या मदतीने साधला विकास; गजाननरावांनी केला पूर्ण पारंपरिक शेतीला मॉडर्न करण्याचा ध्यास

Agriculture Success Story : सायाळा सुनेगाव येथील एका तरूण शेतकऱ्याने नोकरीची संधी नाकारत शेती क्षेत्रात आधुनिक तंत्रज्ञान, सिंचन पद्धतीचा योग्य वापर करीत दोन एकरात साडेपाच लाखांचे उत्पादन मिळवत यशस्वी होता येते हे सिद्ध करून दाखविले आहे. ...

डिजिटल अरेस्टविरोधात सरकारची मोठी कारवाई; ८३ हजार व्हॉट्सअ‍ॅप अकाउंट बंद, कोट्यवधींचे नुकसानही टळले - Marathi News | | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :डिजिटल अरेस्टविरोधात सरकारची मोठी कारवाई; ८३ हजार व्हॉट्सअ‍ॅप अकाउंट बंद, कोट्यवधींचे नुकसानही टळले

केंद्र सरकारने डिजिटल अटक प्रकरणांमध्ये सहभागी असलेल्या ३९६२ हून अधिक स्काईप आयडी आणि ८३६६८ व्हॉट्सअॅप अकाउंट्सची ओळख पटवून त्यांना ब्लॉक केले आहे. ...

SIP कडेही गुंतवणूकदारांनी फिरवली पाठ? फेब्रुवारी महिन्यातील धक्कादायक आकडेवारी समोर - Marathi News | | Latest business News at Lokmat.com

व्यापार :SIP कडेही गुंतवणूकदारांनी फिरवली पाठ? फेब्रुवारी महिन्यातील धक्कादायक आकडेवारी समोर

SIP in Mutual Funds : शेअर बाजारात सातत्याने होत असलेली घसरण पाहून गुंतवणूकदार आता सावध झाले आहेत. फेब्रुवारी महिन्यातील आकडेवारी तर धक्कादायक आहे. ...

“जयंत पाटील यांचा अंदाज लावणे कठीण, आमचा रंग आवडेल त्यांनी सोबत यावे”: DCM एकनाथ शिंदे - Marathi News | | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“जयंत पाटील यांचा अंदाज लावणे कठीण, आमचा रंग आवडेल त्यांनी सोबत यावे”: DCM एकनाथ शिंदे

Deputy CM Eknath Sinde News: आमच्या विरोधी पक्षात जरी लोक कमी असले, विरोधी पक्षनेता बनण्याइतपतही संख्याबळ नसले, तरी विरोधकांना आम्ही कमी लेखत नाही, असे एकनाथ शिंदेंनी म्हटले आहे. ...

एलन मस्क यांच्या 'स्टारलिंक'च्या भारतातील एन्ट्रीआधी केंद्र सरकारने ठेवली एक अट - Marathi News | | Latest business News at Lokmat.com

व्यापार :एलन मस्क यांच्या 'स्टारलिंक'च्या भारतातील एन्ट्रीआधी केंद्र सरकारने ठेवली एक अट

भविष्यात अशा स्थितीत स्टारलिंकचं मुख्यालय अमेरिकेत असल्याने त्यांचे दरवाजे ठोठावण्याची वेळ पडू नये. त्यामुळे केंद्र सरकार या प्रकरणात कंपनीसमोर अट ठेवली आहे.  ...

भारीच! काम करुन १० रुपये मिळायचे, उपाशी झोपण्याची वेळ; पूर्ण केलं स्वप्न, कष्टाने झाला IAS - Marathi News | | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भारीच! काम करुन १० रुपये मिळायचे, उपाशी झोपण्याची वेळ; पूर्ण केलं स्वप्न, कष्टाने झाला IAS

आव्हानात्मक परिस्थिती असूनही राम भजनने अडचणींवर मात केली आणि यूपीएससी परीक्षेत ६६७ वा रँक मिळवला. ...