लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

ऑनलाइन लोकमत

पोलिसांवर हल्ला करणाऱ्यांना कदापि सोडणार नाही, नागपूर हिंसाचार प्रकरणी मुख्यमंत्र्यांचा इशारा - Marathi News | | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पोलिसांवर हल्ला करणाऱ्यांना कदापि सोडणार नाही, नागपूर हिंसाचार प्रकरणी मुख्यमंत्र्यांचा इशारा

शिवाय ज्यांनी अफवा पसरवल्या त्यांनाही दोषी धरले जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.  ...

परवानगी न घेता डीजेचा दणदणाट केला, पोलिसांनी दणका दिला! - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :परवानगी न घेता डीजेचा दणदणाट केला, पोलिसांनी दणका दिला!

पोलिसांच्या बैठकीत साउंड बॉक्स मर्यादित ठेवण्याच्या तसेच आकाशात प्रखर लाइट बिम न सोडणे याबाबत सूचना करण्यात आल्या होत्या ...

तांत्रिक चिन्हं, भोलेनाथ अन् इंग्रजी वाक्य... सौरभची हत्या करणाऱ्या साहिलच्या घरात दडलीत रहस्य - Marathi News | | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :तांत्रिक चिन्हं, भोलेनाथ अन् इंग्रजी वाक्य... सौरभची हत्या करणाऱ्या साहिलच्या घरात दडलीत रहस्य

पोलीस जेव्हा या घरात शिरले तेव्हा त्यांना भिंती दिसल्या ज्या काही रहस्य लपवत होत्या. भिंती पाहून त्यांना मोठा धक्का बसला. ...

'कोण होणार महाराष्ट्राचा लाडका कीर्तनकार' शोमध्ये परीक्षकाची जबाबदारी कोण सांभाळणार? - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'कोण होणार महाराष्ट्राचा लाडका कीर्तनकार' शोमध्ये परीक्षकाची जबाबदारी कोण सांभाळणार?

'कोण होणार महाराष्ट्राचा लाडका कीर्तनकार' शोमध्ये परीक्षकांच्या खुर्चीत कोण दिसणार याचा खुलासा झाला आहे. जाणून घ्या ...

बँक कर्ज देत नाही? काळजी करू नका, पीएफमधूनही मिळतं लोन; कशी आहे प्रक्रिया? - Marathi News | | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :बँक कर्ज देत नाही? काळजी करू नका, पीएफमधूनही मिळतं लोन; कशी आहे प्रक्रिया?

PF Loan Apply Online : प्रत्येक नोकरदार व्यक्तीच्या पगाराचा काही भाग पीएफ खात्यात जातो. पीएफ खात्यात जमा केलेले पैसे तुम्हाला निवृत्तीनंतर आर्थिक सुरक्षा प्रदान करण्यात मदत करतात. पण तुम्हाला माहिती आहे का की या पीएफद्वारे तुम्ही कर्जही घेऊ शकता? ...

पुण्यासाठी देशातून गाड्यांची मागणी; शहरासाठी 'या' चार रेल्वे स्थानकांच्या विकासाचे काम सुरू - अश्विनी वैष्णव - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यासाठी देशातून गाड्यांची मागणी; शहरासाठी 'या' चार रेल्वे स्थानकांच्या विकासाचे काम सुरू - अश्विनी वैष्णव

पुणे हे समृद्ध शहर व परिसर असून शैक्षणिक हब बनले आहे, त्यामुळे पुण्यासाठी देशातून गाड्यांची मागणी नेहमी येते ...

उशीचं कव्हर आणि ८० वर्षे प्रेमाची प्रतीक्षा ! - Marathi News | | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :उशीचं कव्हर आणि ८० वर्षे प्रेमाची प्रतीक्षा !

पतीची आठवण म्हणून शेवटच्या श्वासापर्यंत त्यांनी एका उशीचं कव्हर आपल्या उराशी बाळगलं होतं. हे त्याच उशीचं कव्हर होतं, जे त्यांच्या लग्नाच्या वेळी त्यांच्या पतीनं आणलं होतं... ...

गावातील सर्व मयत खातेदारांच्या सातबारावरील वारसांच्या नोंदीसाठी मोठी मोहीम; आला शासन निर्णय - Marathi News | | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :गावातील सर्व मयत खातेदारांच्या सातबारावरील वारसांच्या नोंदीसाठी मोठी मोहीम; आला शासन निर्णय

Jivant Satbara Mohim मयत खातेदार यांच्या वारसांना शेतजमिनीच्या अनुषंगाने विविध दैनंदिन कामकाजासाठी आवश्यक असणाऱ्या कागदपत्रामध्ये वारसांची नोंद विहित कालावधीत अधिकार अभिलेखामध्ये नोंद न झाल्याने अडचणींना सामोरे जावे लागते. ...