लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

ऑनलाइन लोकमत

अख्ख्या विमानतळाची बत्ती गुल होते तेव्हा; लंडनचा हिथ्रो विमानतळ २४ तासांसाठी पडला बंद - Marathi News | | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :अख्ख्या विमानतळाची बत्ती गुल होते तेव्हा; लंडनचा हिथ्रो विमानतळ २४ तासांसाठी पडला बंद

London Airport Fire: पावर स्टेशनला लागलेल्या भीषण आगीमुळे लंडनच्या पश्चिम भागातील हजारो घरांची देखील बत्ती गुल झाली आहे. याच पावर स्टेशनवरून विमानतळाला वीज पुरवठा केला जातो. ...

संतोष जुवेकरला ट्रोल करणाऱ्यांना मराठमोळ्या अभिनेत्रीने सुनावलं; म्हणाली, "कलाकाराचं काम..." - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :संतोष जुवेकरला ट्रोल करणाऱ्यांना मराठमोळ्या अभिनेत्रीने सुनावलं; म्हणाली, "कलाकाराचं काम..."

संतोष जुवेकरला ट्रोल करणाऱ्यांवर आता मराठमोळी अभिनेत्री भडकली आहे ...

Video: 'छावा' सिनेमात 'कवी कलश' साकारणाऱ्या अभिनेत्याचा नवा अवतार, आगामी सिनेमातील लूक समोर - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Video: 'छावा' सिनेमात 'कवी कलश' साकारणाऱ्या अभिनेत्याचा नवा अवतार, आगामी सिनेमातील लूक समोर

'छावा' सिनेमात कवी कलशच्या भूमिकेत झळकलेला अभिनेता विनीत कुमार सिंगच्या आगामी सिनेमाविषयी उत्सुकता आहे ...

सुधारित राष्ट्रीय गोकुळ मिशनला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी; सुरु करणार हे दोन उपक्रम - Marathi News | | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :सुधारित राष्ट्रीय गोकुळ मिशनला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी; सुरु करणार हे दोन उपक्रम

rashtriya gokul mission पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील केंद्रीय मंत्रिमंडळाने आज पशुधन क्षेत्राच्या विकासाला चालना देण्यासाठी सुधारित राष्ट्रीय गोकुळ अभियानाला (आरजीएम) मंजुरी दिली. ...

परमबीर सिंग यांनी मोहन भागवतांना अटक करण्याचे आदेश दिले होते!; कुणी केला खळबळजनक दावा? - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :परमबीर सिंग यांनी मोहन भागवतांना अटक करण्याचे आदेश दिले होते!; कुणी केला खळबळजनक दावा?

Malegaon Blast Case: मालेगाव बॉम्बस्फोटाशी माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांचे कनेक्शन उघड झाल्याचा दावा केला जात आहे. ...

Stock Market Today: FIIs च्या खरेदीदरम्यान घसरणीसह उघडला बाजार, निफ्टी २३,१५० अंकांच्या जवळ - Marathi News | | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Stock Market Today: FIIs च्या खरेदीदरम्यान घसरणीसह उघडला बाजार, निफ्टी २३,१५० अंकांच्या जवळ

Stock Market Today: शुक्रवारी देशांतर्गत शेअर बाजाराची सुरुवात कमकुवत झाली आहे. सलग चार दिवस बाजारात तेजी दिसून येत होती. पण आज कमकुवत ओपनिंग झाली. ...

विशेष मुलाखत : हे दशक भारताचे, आता चूक व्हायला नको; तुम्हाला मिळणाऱ्या प्रत्येक रुपयाची बचत करा - Marathi News | | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :विशेष मुलाखत : हे दशक भारताचे, आता चूक व्हायला नको; तुम्हाला मिळणाऱ्या प्रत्येक रुपयाची बचत करा

लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर अवॉर्ड : बजाज फिनसर्व्हचे अध्यक्ष संजीव बजाज म्हणतात : स्पर्धा जगाशी, त्यासाठी केंद्र व राज्य सरकारचे पाठबळ हवे; किती तास काम यावर आम्ही ठेवत नाही नियंत्रण; कामाचे लक्ष्य पूर्ण केले की आम्ही देतो निर्धारित केलेला बोनस...! ...

Hinjawadi Fire Incident: चौघांच्या भयंकर मृत्यूने कंपनी हादरली; इतर कामगारांनाही मोठा धक्का, व्योम ग्राफिक्सवर शोककळा - Marathi News | | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :Hinjawadi Fire Incident: चौघांच्या भयंकर मृत्यूने कंपनी हादरली; इतर कामगारांनाही मोठा धक्का, व्योम ग्राफिक्सवर शोककळा

'खानावळीत चहासाठी आम्ही भेटायचो... तेथील कर्मचाऱ्यांचे चेहरे आठवत आहेत, चालकाने असे करावे, हे धक्कादायकच आहे' ...