लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

ऑनलाइन लोकमत

Pakistan Water : पाकिस्तानमध्ये पाण्याचं संकट वाढलं! भारतासोबतचा संघर्ष महागात पडला - Marathi News | | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :Pakistan Water : पाकिस्तानमध्ये पाण्याचं संकट वाढलं! भारतासोबतचा संघर्ष महागात पडला

पाकिस्तानसाठी पाण्याची मोठी समस्या बनली आहे. सध्या ते पुरामुळे झालेल्या नुकसानीसोबत झुंजत आहेत. पण येणाऱ्या काळात ते पाण्याच्या प्रत्येक थेंबासाठी तहानलेले असणार आहेत. ...

"ऑपरेशन महादेव कालच का झालं?"; अखिलेश यादवांनी सरकारला घेरलं, पुलवामा हल्ल्यातील 'त्या' गाडीबद्दल काय बोलले? - Marathi News | | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"ऑपरेशन महादेव कालच का झालं?"; अखिलेश यादवांनी सरकारला घेरलं, पुलवामा हल्ल्यातील 'त्या' गाडीबद्दल काय बोलले?

Akhilesh Yadav on Operation Sindoor: खासदार अखिलेश यादव यांनी ऑपरेशन महादेवच्या तपासाचा हवाला देत सरकार पुलवामामध्ये आरडीएक्स आणण्यासाठी वापरलेली गाडी का शोधत नाहीये? असा सवाल केला. ...

२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी... - Marathi News | | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...

अमित शाहांच्या काळात मणिपूर जळत आहे, दिल्लीत दंगली झाल्या, पहलगाम घडले आणि आजही ते गृहमंत्री आहेत असं सांगत त्यांनी शाह यांच्या राजीनाम्यावर भाष्य केले.  ...

सर्व कृषी अधिकाऱ्यांचे गुणवत्ता नियंत्रण अधिकार काढले; आता सगळी जबाबदारी 'या' अधिकाऱ्याकडे - Marathi News | | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :सर्व कृषी अधिकाऱ्यांचे गुणवत्ता नियंत्रण अधिकार काढले; आता सगळी जबाबदारी 'या' अधिकाऱ्याकडे

निरीक्षकांची संख्या कमी करण्याच्या या निर्णयामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. शेतकऱ्यांना गुणवत्तापूर्ण खते, बियाणे आणि इतर निविष्ठा मिळणे अत्यंत आवश्यक असते. ...

आताही तितकीच सुंदर दिसते 'राम तेरी गंगा मैली'ची मंदाकिनी, आता कुठे आहे गायब? - Marathi News | | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :आताही तितकीच सुंदर दिसते 'राम तेरी गंगा मैली'ची मंदाकिनी, आता कुठे आहे गायब?

Actress Mandakini : अभिनेत्री मंदाकिनीने सिनेइंडस्ट्रीत एन्ट्री करून खळबळ उडवून दिली होती. तिने 'राम तेरी गंगा मैली' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या चित्रपटाने तिला रातोरात स्टार बनवले. तिने चित्रपटात अनेक बोल्ड सीन्स दिले. ...

Asia Cup 2025 : रिषभ पंतच्या जागी अकोल्याच्या पठ्ठ्याची होऊ शकते टीम इंडियात एन्ट्री - Marathi News | | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Asia Cup 2025 : रिषभ पंतच्या जागी अकोल्याच्या पठ्ठ्याची होऊ शकते टीम इंडियात एन्ट्री

RCB ला चॅम्पियन करण्यात उचललाय मोलाचा वाटा ...

भीती... एकाच कुटुंबातील तिसऱ्या लाडक्या बहिणीचा पत्ता होणार कट - Marathi News | | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :भीती... एकाच कुटुंबातील तिसऱ्या लाडक्या बहिणीचा पत्ता होणार कट

Amravati : अमरावतीमधील पुरुषांनी लाडकी बहीण योजनेचा लाभ तर घेतला नाही? ...

LIC ला जबरदस्त नुकसान! जुलैमध्ये ₹४६,००० कोटी बुडाले; RIL मुळे सर्वाधिक फटका - Marathi News | | Latest business News at Lokmat.com

व्यापार :LIC ला जबरदस्त नुकसान! जुलैमध्ये ₹४६,००० कोटी बुडाले; RIL मुळे सर्वाधिक फटका

LIC portfolio: जुलै महिन्यात शेअर बाजारात मोठी अस्थिरता दिसून आली. दरम्यान, भारतातील सर्वात मोठी देशांतर्गत संस्थात्मक गुंतवणूकदार, एलआयसीला (LIC) मोठं नुकसान सहन करावं लागलंय. ...