लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

ऑनलाइन लोकमत

महाराष्ट्राचा धीरज गतमाने मिळवणार ८७ लाख? टॉप ५० जणांमध्ये भारतातील ५ विद्यार्थ्यांचा समावेश - Marathi News | | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :महाराष्ट्राचा धीरज गतमाने मिळवणार ८७ लाख? टॉप ५० जणांमध्ये भारतातील ५ विद्यार्थ्यांचा समावेश

१४८ देशांमधून आलेल्या अर्जांमधून त्यांची निवड करण्यात आली. ...

Nimisha Priya : केरळमधील नर्स निमिषा प्रियाची फाशीची शिक्षा रद्द?, काय आहे 'हे' संपूर्ण प्रकरण - Marathi News | | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :Nimisha Priya : केरळमधील नर्स निमिषा प्रियाची फाशीची शिक्षा रद्द?, काय आहे 'हे' संपूर्ण प्रकरण

Nimisha Priya : येमेनमध्ये भारतीय नर्स निमिषा प्रियाला देण्यात आलेली फाशीची शिक्षा रद्द करण्यात आल्याची माहिती मिळत आहे. मात्र यासंदर्भात भारत सरकारने अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही. ...

महामंडळांवरील नियुक्त्यांना आता निवडणुकीनंतरच मुहूर्त; निवडणुकीत तिकीट त्यांना महामंडळ नाही - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :महामंडळांवरील नियुक्त्यांना आता निवडणुकीनंतरच मुहूर्त; निवडणुकीत तिकीट त्यांना महामंडळ नाही

महायुतीच्या ३ पक्षांमध्ये वाटपाचे सूत्र निश्चित करण्यास झालेल्या बैठकांमध्ये ६० टक्के महामंडळांचे वाटप ठरले होते. ...

समाज माध्यमांत राज्य सरकारवर टीका केल्यास कर्मचाऱ्यांवर ‘शिस्तभंग’; परिपत्रक जारी - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :समाज माध्यमांत राज्य सरकारवर टीका केल्यास कर्मचाऱ्यांवर ‘शिस्तभंग’; परिपत्रक जारी

सरकारच्या धोरणावर किंवा कृतीवर टीका करणे भोवणार ...

‘अय्याशी’साठी आपलीच मुलं विकणारी माता! - Marathi News | | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :‘अय्याशी’साठी आपलीच मुलं विकणारी माता!

आपले ‘छंद’ पूर्ण करण्यासाठी तिनं त्याला चक्क विकून टाकलं.  ...

...तर सत्ताकांक्षी भाजपा भविष्यहीन पक्ष बनेल; आता योद्धे हवेत, भाड्याचे तट्टू कामाचे नाहीत! - Marathi News | | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :...तर सत्ताकांक्षी भाजपा भविष्यहीन पक्ष बनेल; आता योद्धे हवेत, भाड्याचे तट्टू कामाचे नाहीत!

उपराष्ट्रपती धनखड यांचे पतन हा भाजपसाठी धोक्याचा इशारा होय. योग्य वेळेत आपल्या मुळांकडे परतला नाही, तर सत्ताकांक्षी भाजप केवळ भविष्यहीन पक्ष बनेल. ...

‘लाड’की असावे; पण अपात्र नसावे; आर्थिक आराखड्याचा बोजवारा अन् काटेकोर छाननची अभाव - Marathi News | | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :‘लाड’की असावे; पण अपात्र नसावे; आर्थिक आराखड्याचा बोजवारा अन् काटेकोर छाननची अभाव

लोकसभा निवडणुकीतील जबर पराभवाच्या पार्श्वभूमीवर, महिलांचा मतदानातील निर्णायक टक्का लक्षात घेऊन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर ही योजना सादर करण्यात आली, अशी टीका विरोधकांनी सुरुवातीपासूनच केली होती. ...

म्हाडाची बेबंदशाही चालू देणार नाही; अधिकारी उच्च न्यायालयाच्या कचाट्यात - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :म्हाडाची बेबंदशाही चालू देणार नाही; अधिकारी उच्च न्यायालयाच्या कचाट्यात

९३५ नोटिशींच्या चौकशीसाठी नेमली समिती ...