लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

ऑनलाइन लोकमत

Kalki Jayanti 2025: 'मी पुन्हा येईन' असे आश्वासन श्रीकृष्णाने दिले, ती कल्की जयंती आजच! - Marathi News | | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Kalki Jayanti 2025: 'मी पुन्हा येईन' असे आश्वासन श्रीकृष्णाने दिले, ती कल्की जयंती आजच!

Kalki Jayanti 2025: ३० जुलै रोजी कल्की जयंती आहे, भगवान विष्णुंचा कलियुगात अवतार होणार याचे भाकीत भगवान श्रीकृष्णांनी करून ठेवले आहे, तिथीसुद्धा दिली आहे, फक्त... ...

आजी-माजी खासदार आमने-सामने; विचारेंना मानसोपचार तज्ज्ञांची गरज; तर म्हस्के ‘वाचाळ रत्न’! - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :आजी-माजी खासदार आमने-सामने; विचारेंना मानसोपचार तज्ज्ञांची गरज; तर म्हस्के ‘वाचाळ रत्न’!

महापालिका निवडणुका जवळ आल्याने ठाण्यात आता शिंदेसेना व उद्धवसेनेत शाब्दिक चकमक रंगू लागली आहे. ...

लोकलमध्ये बसल्यावर मिळते तिकीट; UTSचा गैरवापर, QR कोड सुविधा बंद करण्यासाठी रेल्वेला पत्र - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :लोकलमध्ये बसल्यावर मिळते तिकीट; UTSचा गैरवापर, QR कोड सुविधा बंद करण्यासाठी रेल्वेला पत्र

रेल्वेच्या यूटीएस ॲपच्या माध्यमातून स्टेशनवर असलेले क्यूआर कोड स्कॅन करून तिकीट काढण्याच्या सुविधेचा प्रवाशांकडून गैरवापर होत आहे. ...

AI, कॉम्प्युटर इंजिनीअरिंगच्या साडेचार हजार जागा वाढल्या; प्रवेशासाठी १ लाख ७६ हजार जागा - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :AI, कॉम्प्युटर इंजिनीअरिंगच्या साडेचार हजार जागा वाढल्या; प्रवेशासाठी १ लाख ७६ हजार जागा

इंजिनीअरिंग अभ्यासक्रमाच्या जागांमध्ये यंदा मोठी वाढ झाली आहे. ...

उंचीच्या सक्तीमुळे उडणार मंडळांची धांदल; दोन विसर्जनस्थळे गाठण्यासाठी कसरत - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :उंचीच्या सक्तीमुळे उडणार मंडळांची धांदल; दोन विसर्जनस्थळे गाठण्यासाठी कसरत

मंडळाच्या मंडपात सहा फुटांपेक्षा जास्त उंचीच्या मूर्ती असतात तसेच सहा फुटांपेक्षा कमी उंचीच्या मूर्तींचीही प्रतिष्ठापना केली जाते.  ...

ठाकरे बंधुंना सलामी दिली, प्रो-गोविंदा स्पर्धेतून बाहेर; जय जवान पथक व्यवस्थापकांचा आरोप - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :ठाकरे बंधुंना सलामी दिली, प्रो-गोविंदा स्पर्धेतून बाहेर; जय जवान पथक व्यवस्थापकांचा आरोप

वरळीमधील डोम येथे ७ ते ९ ऑगस्ट या कालावधीत प्रो-गोविंदाची स्पर्धा रंगणार आहे. ...

स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका टप्प्याटप्प्याने घेणार; आधी जिल्हा परिषद, नंतर मनपा होणार - Marathi News | | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका टप्प्याटप्प्याने घेणार; आधी जिल्हा परिषद, नंतर मनपा होणार

सप्टेंबरमध्ये सर्वोच्च न्यायालयात आयोग मुदतवाढ मिळण्याच्या अनुषंगाने अंतरिम अर्ज दाखल करणार असल्याचे निवडणूक आयोगाने सांगितले.  ...

‘ऑपरेशन सिंदूर’ थांबवा, असे जगातील कोणत्याही नेत्याने सांगितले नाही: पंतप्रधान नरेंद्र मोदी - Marathi News | | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :‘ऑपरेशन सिंदूर’ थांबवा, असे जगातील कोणत्याही नेत्याने सांगितले नाही: पंतप्रधान नरेंद्र मोदी

राहुल गांधींचा सवाल: ट्रम्प खोटे बोलत आहेत, हे पंतप्रधान सभागृहात का सांगत नाहीत, पंतप्रधान नरेंद्र मोदींचे उत्तर: पाकव्याप्त काश्मीर गमावला कुणी? याचे उत्तर आधी द्या. ...