लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

ऑनलाइन लोकमत

आमिर खानने सांगितलं जेन झीला का आवडतोय 'सैयारा'?, म्हणाला - "मला प्रत्येक प्रकारचे..." - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :आमिर खानने सांगितलं जेन झीला का आवडतोय 'सैयारा'?, म्हणाला - "मला प्रत्येक प्रकारचे..."

'सैयारा' चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर चांगला प्रतिसाद मिळतो आहे. त्यावर आता आमिर खानने यावर प्रतिक्रिया दिली आहे. ...

UPI मध्ये १ ऑगस्टपासून होणार बदल; बॅलन्स चेक ते ऑटो-पे पर्यंत सर्वकाही बदलणार, पाहा तुमच्यासाठी काय नवं? - Marathi News | | Latest business News at Lokmat.com

व्यापार :UPI मध्ये १ ऑगस्टपासून होणार बदल; बॅलन्स चेक ते ऑटो-पे पर्यंत सर्वकाही बदलणार, पाहा तुमच्यासाठी काय नवं?

UPI New Rules From 1 August 2025: १ ऑगस्टपासून UPI मध्ये काही मोठे बदल होणार आहेत. या बदलांमुळे त्याचा वापर करण्याची पद्धत पूर्णपणे बदलेल. ...

Sonam Raghuvanshi : बेवफा सोनमवर चित्रपट येणार, 'हे' नाव असणार; दिग्दर्शकाने घेतली राजा रघुवंशीच्या भावाची भेट - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Sonam Raghuvanshi : बेवफा सोनमवर चित्रपट येणार, 'हे' नाव असणार; दिग्दर्शकाने घेतली राजा रघुवंशीच्या भावाची भेट

Raja Raghuvanshi And Sonam Raghuvanshi : इंदूरमधील राजा आणि सोनम रघुवंशीवर चित्रपट बनवण्यात येणार आहे. ...

गावाचे पुनर्वसन कधी होणार ? मृत्यूच्या दाढेत वसलेल्या काळवाडी गावाचे पुनर्वसन रखडले - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :गावाचे पुनर्वसन कधी होणार ? मृत्यूच्या दाढेत वसलेल्या काळवाडी गावाचे पुनर्वसन रखडले

काळवाडी गाव भीमाशंकर खोऱ्यात वसलेले असून, गावाच्या वरच्या बाजूला असलेल्या डोंगरावर मोठमोठाले दगड कोणत्याही क्षणी कोसळण्याच्या स्थितीत आहेत. खालच्या बाजूला डिंभे धरणाच्या पाण्याच्या दाबामुळे गावाच्या जमिनीत मोठी भेग पडली आहे. ...

माळीण दुर्घटनेला ११ वर्षे; नवीन माळीण स्थिरावले, पाणी प्रश्न कायम - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :माळीण दुर्घटनेला ११ वर्षे; नवीन माळीण स्थिरावले, पाणी प्रश्न कायम

या भीषण दुर्घटनेत ४४ कुटुंबांतील १५१ जण मृत्युमुखी पडले. आता या दुर्घटनेला ११ वर्षे पूर्ण होत असताना, नवीन माळीण गावाने नवे रूप घेतले आहे, पण काही आव्हाने अजूनही कायम आहेत. ...

शेजारी राहणाऱ्या महिलेवर केले वार, गुप्तांगावरही ओरबाडलं अन् जंगलात फेकून दिलं! तरुण का झाला हैवान? - Marathi News | | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :शेजारी राहणाऱ्या महिलेवर केले वार, गुप्तांगावरही ओरबाडलं अन् जंगलात फेकून दिलं! तरुण का झाला हैवान?

Crime UP : आरोपीने नीतूला आधी दारू पाजून पूर्णपणे बेशुद्ध केलं. त्यानंतर तिला अमानुष मारहाण केली, तिच्या डोक्यावर वार केले आणि सर्वात धक्कादायक म्हणजे, तिच्या गुप्तांगांवरही गंभीर जखमा केल्या. ...

बचत गटांना आता हक्काची बाजारपेठ; राज्यात १० जिल्ह्यांमध्ये 'उमेद मॉल' उभारण्यास मंत्रिमंडळाची मंजुरी - Marathi News | | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :बचत गटांना आता हक्काची बाजारपेठ; राज्यात १० जिल्ह्यांमध्ये 'उमेद मॉल' उभारण्यास मंत्रिमंडळाची मंजुरी

Umed Mall ग्रामीण भागातील महिला बचत गटांच्या उत्पादनांना हक्काची बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी ग्रामविकास विभागाचे ‘उमेद-महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान’ काम करते. ...

सुशांतसिंगप्रकरणी रिया चक्रवर्तीला नोटीस; क्लोजर रिपोर्टसंदर्भात न्यायालयाची कारवाई - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सुशांतसिंगप्रकरणी रिया चक्रवर्तीला नोटीस; क्लोजर रिपोर्टसंदर्भात न्यायालयाची कारवाई

सीबीआयने क्लोजर रिपोर्ट दाखल केला होता.  ...