लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

ऑनलाइन लोकमत

वैद्यकीय कॉलेजांतील ईडब्ल्यूएस कोट्यावरून माघार; केंद्र सरकारने वाढीव जागा दिल्या तरच आरक्षण  - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :वैद्यकीय कॉलेजांतील ईडब्ल्यूएस कोट्यावरून माघार; केंद्र सरकारने वाढीव जागा दिल्या तरच आरक्षण 

खासगी विनाअनुदानित वैद्यकीय महाविद्यालयांना ईडब्ल्यूएस प्रवर्गाचे १० टक्के आरक्षण लागू करण्याच्या निर्णयावरून राज्य सरकारने आठवडाभरातच माघार घेतली आहे. ...

अमेरिकेचा भारतावर 'टॅरिफ बॉम्ब'! आता iPhone महागणार, 'मेक इन इंडिया'ला मोठा धक्का! - Marathi News | | Latest business News at Lokmat.com

व्यापार :अमेरिकेचा भारतावर 'टॅरिफ बॉम्ब'! आता iPhone महागणार, 'मेक इन इंडिया'ला मोठा धक्का!

Trump Tariff : तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, जास्त शुल्कामुळे भारतातील आयफोन निर्यातीवर थेट परिणाम होईल. ज्यामुळे अमेरिकन बाजारपेठेतील मागणी कमी होऊ शकते. ...

"तो एकदम छपरी आहे...", अहान पांडेबद्दल हे काय बोलून गेला 'सैयारा'चा दिग्दर्शक मोहित सुरी - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"तो एकदम छपरी आहे...", अहान पांडेबद्दल हे काय बोलून गेला 'सैयारा'चा दिग्दर्शक मोहित सुरी

'सैयारा'मधून अहान पांडेने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं आहे. पहिल्याच सिनेमाने अहानला प्रसिद्धी मिळवून दिली. पण, 'सैयारा'चा दिग्दर्शक मोहित सुरीने अहानला छपरी म्हटलं आहे.  ...

Malegaon Blast Case Verdict: प्रज्ञासिंह यांच्यासह सर्व आरोपी निर्दोष सुटले, १७ वर्षांनंतर एनआयएच्या विशेष न्यायालयाने दिला निकाल - Marathi News | | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Malegaon Blast Case Verdict: प्रज्ञासिंह यांच्यासह सर्व आरोपी निर्दोष सुटले, १७ वर्षांनंतर एनआयएच्या विशेष न्यायालयाने दिला निकाल

Malegaon Bomb Blast Case Verdict: मालेगाव शहरात २९ सप्टेंबर २००८ रोजी झालेल्या बॉम्बस्फोट प्रकरणात विशेष एनआयए न्यायालयाने प्रज्ञासिंह आणि कर्नल पुरोहित यांच्यासह सात आरोपींना निर्दोष मुक्त केले आहे. ...

वकिलांसमोर माफी मागत उठा-बशा काढणाऱ्या IAS अधिकाऱ्याची झाली बदली; मुख्यमंत्री योगी होते नाराज - Marathi News | | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :वकिलांसमोर माफी मागत उठा-बशा काढणाऱ्या IAS अधिकाऱ्याची झाली बदली; मुख्यमंत्री योगी होते नाराज

वकिलांसमोर उठाबशा करणाऱ्या आयएएस रिंकू सिंह राहींची बदली करण्यात आली आहे. ...

गायिका तुलसी कुमारचं 'माँ' गाणं रिलीज, मायलेकीच्या भावनिक नात्याचं दर्शन घडवणारा अनुभव - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :गायिका तुलसी कुमारचं 'माँ' गाणं रिलीज, मायलेकीच्या भावनिक नात्याचं दर्शन घडवणारा अनुभव

Tulsi Kumar New Song: गायिका तुलसी कुमार खऱ्या आयुष्यात एका मुलाची आहे. त्यामुळे तिच्या परफॉर्मन्समध्ये ते भाव आले आहेत. ...

ठाण्यात राजकीय वातावरण तापले; राजन विचारे यांच्या बॅनरवरून शिंदे गट आणि ठाकरे गटात जुंपली - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाण्यात राजकीय वातावरण तापले; राजन विचारे यांच्या बॅनरवरून शिंदे गट आणि ठाकरे गटात जुंपली

माजी खासदार राजन विचारे यांच्याविरोधात लावण्यात आलेल्या एका बॅनरमुळे ठाण्यात गुरुवारी (३१ जुलै) राजकीय वातावरण चांगलेच तापले. ...

अहो आश्चर्यम! गर्भाशयात नाही, लिव्हरमध्ये वाढतंय बाळ; काय आहे इंट्राहेपॅटिक एक्टोपिक प्रेग्नन्सी? - Marathi News | | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :अहो आश्चर्यम! गर्भाशयात नाही, लिव्हरमध्ये वाढतंय बाळ; काय आहे इंट्राहेपॅटिक एक्टोपिक प्रेग्नन्सी?

एक महिला पोटदुखीची तक्रार घेऊन रुग्णालयात पोहोचली. मात्र जेव्हा तिची तपासणी केली तेव्हा डॉक्टरांना मोठा आश्चर्याचा धक्का बसला. ...