लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

ऑनलाइन लोकमत

अमेरिका एवढ्या खालच्या पातळीवर जाईल असे...; केव्हा केव्हा भारताविरोधात कारस्थाने रचलेली... - Marathi News | | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :अमेरिका एवढ्या खालच्या पातळीवर जाईल असे...; केव्हा केव्हा भारताविरोधात कारस्थाने रचलेली...

America vs India: १९४७ मध्ये स्वतंत्र झालेल्या भारताने दुसऱ्या महायुद्धानंतर जवाहरलाल नेहरूंच्या नेतृत्वाखाली निरपेक्ष धोरण अवलंबले आणि तिथेच अमेरिकेला भारत डोळ्यात खुपू लागला होता. या अमेरिकेने भारतीयांना उपाशी मारण्याचा डाव रचला होता. ...

Bigg Boss 19 : 'तारक मेहता...' फेम अभिनेत्याची 'बिग बॉस'मध्ये एन्ट्री कन्फर्म! कोण आहे तो? - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Bigg Boss 19 : 'तारक मेहता...' फेम अभिनेत्याची 'बिग बॉस'मध्ये एन्ट्री कन्फर्म! कोण आहे तो?

'बिग बॉस १९'मध्ये 'तारक मेहता का उल्टा चष्मा' मालिकेतील अभिनेत्याची एन्ट्री कन्फर्म झाली आहे. ...

फक्त रशियन तेल खरेदी नाही, या गोष्टींमुळे अमेरिका भारतावर नाराज; परराष्ट्र मंत्री मार्को रुबियो म्हणाले... - Marathi News | | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :फक्त रशियन तेल खरेदी नाही, या गोष्टींमुळे अमेरिका भारतावर नाराज; परराष्ट्र मंत्री मार्को रुबियो म्हणाले...

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर २५ टक्के कर लावला आहे. ...

वडिलांचा मृत्यू, बॉयफ्रेंडसोबत पळाली आई; लेकाची पोलिसांत धाव, म्हणाला, "ते मला मारुन टाकतील..." - Marathi News | | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :वडिलांचा मृत्यू, बॉयफ्रेंडसोबत पळाली आई; लेकाची पोलिसांत धाव, म्हणाला, "ते मला मारुन टाकतील..."

पतीच्या मृत्यूनंतर दोन मुलांची आई तिच्या बॉयफ्रेंडसोबत पळून गेली. महिलेवर घरातून साडेतीन लाख रुपये रोख आणि मौल्यवान दागिने घेऊन पळून गेल्याचा आरोप आहे. ...

कुलगुरू महाेदय, तुम्हीच सांगा विद्यार्थ्यांचे प्रश्न सुटणार कसे अन् विद्यापीठाची प्रतिमा सुधारणार कशी? - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कुलगुरू महाेदय, तुम्हीच सांगा विद्यार्थ्यांचे प्रश्न सुटणार कसे अन् विद्यापीठाची प्रतिमा सुधारणार कशी?

कुलगुरूंकडून विद्यापीठातील वसतिगृह समस्येवर त्वरित तोडगा हवा ...

नोकरी सुरू होताच १५,००० रुपये तुमच्या खात्यात! मोदी सरकारने आणली 'ही' खास योजना, कंपनीलाही मिळेल फायदा! - Marathi News | | Latest business News at Lokmat.com

व्यापार :नोकरी सुरू होताच १५,००० रुपये तुमच्या खात्यात! मोदी सरकारने आणली 'ही' खास योजना, कंपनीलाही मिळेल फायदा!

New Scheme : भारत सरकारने १ ऑगस्ट २०२५ पासून प्रधानमंत्री विकासित भारत रोजगार योजना सुरू केली आहे, जी पहिली नोकरी मिळवणाऱ्यांना १५,००० रुपयांची आर्थिक मदत देईल. ...

एन चंद्रशेखरन यांच्या हाती पुन्हा टाटा सन्सची धुरा; IPO ची वाट पाहणाऱ्यांना पुन्हा एकदा मोठा झटका - Marathi News | | Latest business News at Lokmat.com

व्यापार :एन चंद्रशेखरन यांच्या हाती पुन्हा टाटा सन्सची धुरा; IPO ची वाट पाहणाऱ्यांना पुन्हा एकदा मोठा झटका

टाटा सन्सची कमान पुन्हा एकदा एन चंद्रशेखरन यांच्याकडे सोपवण्यात आली आहे. टाटा ट्रस्टमधील सर्वांच्या एकमतानं हा निर्णय घेण्यात आला. पाहा चंद्रशेखरन यांच्या नेतृत्वात कोणते बदल झालेत. ...

दिल्लीतील बनावट कॉल सेंटरवर छापा, 'अशा' प्रकारे परदेशातून कमावलेले १०० कोटी! - Marathi News | | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दिल्लीतील बनावट कॉल सेंटरवर छापा, 'अशा' प्रकारे परदेशातून कमावलेले १०० कोटी!

ईडीची चौकशी अजूनही सुरू आहे. आतापर्यंतच्या तपासात असे दिसून आले आहे की, परदेशातून सुमारे १०० कोटी रुपयांची फसवणूक झाली आहे. ...