लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

ऑनलाइन लोकमत

मुलींवर हात टाकणाऱ्यांना हातपाय तोडून पोलिसांकडे दिले पाहिजे; अमित ठाकरे यांचे विधान - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मुलींवर हात टाकणाऱ्यांना हातपाय तोडून पोलिसांकडे दिले पाहिजे; अमित ठाकरे यांचे विधान

पुण्यातील कोंढवा भागात शालेय मुलांचा सत्कार आणि बॅग वाटप कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात बोलताना अमित ठाकरे यांनी हे विधान केले.  ...

भगवा दहशतवादी असेल, तर तुम्ही त्याची पूजा करणार का?; शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांचा सवाल - Marathi News | | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भगवा दहशतवादी असेल, तर तुम्ही त्याची पूजा करणार का?; शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांचा सवाल

Swami Avimukteshwaranand Saraswati on Terrorism: बॉम्बस्फोट आपोआप तर झाले नसतील ना? हे कोणीतरी केले असतील ना? मग ते कोण आहेत? असे थेट सवाल शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांनी केले. ...

IND vs ENG : टेस्टमध्ये ट्विस्ट; खांदा बांधून बसलेला क्रिस वोक्स एका हाताने बॅटिंग करण्याच्या तयारीत - Marathi News | | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IND vs ENG : टेस्टमध्ये ट्विस्ट; खांदा बांधून बसलेला क्रिस वोक्स एका हाताने बॅटिंग करण्याच्या तयारीत

प्रसिद्ध कृष्णानं जो रुटला तंबूत धाडत हातून निसटलाय असं वाटतं असलेल्या सामन्यात भारतीय संघासाठी पुन्हा एक संधी निर्माण केली. ...

हा दरोडा भारतातील सर्वात मोठा होता; एका रात्रीत ८० किलो सोने गेले होते चोरीला - Marathi News | | Latest crime Photos at Lokmat.com

क्राइम :हा दरोडा भारतातील सर्वात मोठा होता; एका रात्रीत ८० किलो सोने गेले होते चोरीला

२००७ मध्ये केरळमधील चेलांब्रा येथील साउथ मलबार बँकेतून ८० किलो सोने आणि २५ लाख रुपयांची रोकड चोरीला गेली होती. ...

पत्नी आजारी म्हणून लिव्ह इनमध्ये राहू लागला अन् प्रेयसीनेच केली हत्या; दोघांमध्ये कशावरून बिनसलं? - Marathi News | | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :पत्नी आजारी म्हणून लिव्ह इनमध्ये राहू लागला अन् प्रेयसीनेच केली हत्या; दोघांमध्ये कशावरून बिनसलं?

Young Woman Kills Married Live-In Partner: दोघांमध्ये वाद झाला. त्यानंतर लिव्ह इन पार्टनर महिलेने घरातील चाकूने छातीत सपासप वार केले आणि त्याला संपवले.   ...

Joe Root Century : शतक साजरे करताच हेल्मट काढलं अन् Headband बांधला; जो रुटनं असं का केलं? - Marathi News | | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Joe Root Century : शतक साजरे करताच हेल्मट काढलं अन् Headband बांधला; जो रुटनं असं का केलं?

जाणून घ्या शतकानंतर जो रुटनं असं करण्यामागचं कारण ...

Bhat Lagvad : यंत्राद्वारे भाताची लागवड, मजुरीत 70 टक्के बचत, जाणून घ्या सविस्तर  - Marathi News | | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Bhat Lagvad : यंत्राद्वारे भाताची लागवड, मजुरीत 70 टक्के बचत, जाणून घ्या सविस्तर 

Bhat Lagvad : यंत्राद्वारे राेवणी केल्यास मजुरीच्या खर्चाच्या ७० टक्के बचत हाेत असल्याचे दिसून आले आहे. ...

युगेंद्र पवार-तनिष्का कुलकर्णींचा मुंबईत झाला साखरपुडा, कोण आहेत तनिष्का? - Marathi News | | Latest maharashtra Photos at Lokmat.com

महाराष्ट्र :युगेंद्र पवार-तनिष्का कुलकर्णींचा मुंबईत झाला साखरपुडा, कोण आहेत तनिष्का?

Yugendra Pawar Tanishka Kulkarni photos: शरद पवार यांचे नातू युगेंद्र पवार आणि तनिष्का कुलकर्णी यांचा साखरपुडा मुंबईत पार पडला. ...