लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

ऑनलाइन लोकमत

'मी जी मोठी चूक केली, आता ती बावनकुळेंनी करू नये'; नितीन गडकरींचा राजकीय सल्ला - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :'मी जी मोठी चूक केली, आता ती बावनकुळेंनी करू नये'; नितीन गडकरींचा राजकीय सल्ला

Nitin Gadkari News: केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी जातीच्या मुद्द्यावर बोलताना भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंना एक राजकीय सल्ला दिला.  ...

Stock Market Crash Today : शेअर बाजारासाठी 'Black Monday'; सेन्सेक्स ३००० नं आपटला, निफ्टीमध्येही ११०० अंकांची घसरण - Marathi News | | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Stock Market Crash Today : शेअर बाजारासाठी 'Black Monday'; सेन्सेक्स ३००० नं आपटला, निफ्टीमध्येही ११०० अंकांची घसरण

Stock Market Crash: डोनाल्ड ट्रम्प यांनी टॅरिफच्या घोषणेमुळे जगभरातील बाजारपेठांमध्ये खळबळ उडाली आहे. सलग तीन दिवस अमेरिकेच्या बाजारात मोठी घसरण झाली आणि अमेरिकेतील घसरणीचा फटका आशियाई बाजारांनादेखील बसला. ...

दुबईवरून सोनं खरेदी करुन आणणं स्वस्त आहे का, पाहा विना टॅक्स किती Gold भारतात आणता येतं? - Marathi News | | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :दुबईवरून सोनं खरेदी करुन आणणं स्वस्त आहे का, पाहा विना टॅक्स किती Gold भारतात आणता येतं?

Gold Purchase From Dubai: सध्या भारतात सोन्याचे दर गगनाला भिडले आहेत. दिल्लीत २४ कॅरेट सोन्याचा भाव ९३,००० रुपये प्रति १० ग्रॅम झाला आहे. दुबईसह जगात असे अनेक देश आहेत जिथे सोनं अत्यंत स्वस्त आहे. ...

IPL 2025 : MI च्या टेन्शन वरची मात्रा अन् विजयाची हमी! पण मनात सलते त्याच्या या गोष्टीची कमी - Marathi News | | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2025 : MI च्या टेन्शन वरची मात्रा अन् विजयाची हमी! पण मनात सलते त्याच्या या गोष्टीची कमी

या गोष्टी जसप्रीत बुमराहसाठी जमेची बाजू असल्यामुळे तो झोकात कमबॅक करेल, अशी आशा आहे. ...

Maharashtra Weather Update : राज्यात उष्णतेचा पारा चाळीशीपार; सर्वाधिक तापमान कुठे? - Marathi News | | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Maharashtra Weather Update : राज्यात उष्णतेचा पारा चाळीशीपार; सर्वाधिक तापमान कुठे?

मध्य महाराष्ट्रात जळगाव, नाशिक, सोलापूरसह विदर्भात अकोला, अमरावती, नागपूर, यवतमाळ आणि वर्धा तर मराठवाड्यात छत्रपती संभाजीनगर आणि परभणीने तापमानाची चाळिशी ओलांडली आहे. ...

प्राथमिक शिक्षणालाही महागाईची झळ! शाळांचे शुल्क तीन वर्षात ५० ते ८० टक्क्यांनी वाढले; सर्व्हेमध्ये काय? - Marathi News | | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :प्राथमिक शिक्षणालाही महागाईची झळ! शाळांचे शुल्क तीन वर्षात ५० ते ८० टक्क्यांनी वाढले; सर्व्हेमध्ये काय?

आधीच महागाई वाढत असताना आता पालकांच्या चितेंत आता मुलांच्या शिक्षण खर्चाची भर पडू लागली आहे. मागील तीन वर्षात देशातील शाळांनी तब्बल ५० ते ८० टक्के शुल्क वाढ केल्याचे एका पाहणीमधून समोर आले आहे. ...

पश्चिम बंगालची मानसी घोष ठरली Indian Idol 15 ची विजेती, किती मिळाली प्राईज मनी? - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :पश्चिम बंगालची मानसी घोष ठरली Indian Idol 15 ची विजेती, किती मिळाली प्राईज मनी?

Indian Idol 15 Winner: मानसीच्या नावावर ट्रॉफी, तरी स्नेहा शंकरचंही उजलळं नशीब ...

'एसीपी प्रद्युम्न'च्या जागी 'एसीपी आयुषमान'! CID 2 मध्ये 'हा' अभिनेता करणार शिवाजी साटम यांना करणार रिप्लेस - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'एसीपी प्रद्युम्न'च्या जागी 'एसीपी आयुषमान'! CID 2 मध्ये 'हा' अभिनेता करणार शिवाजी साटम यांना करणार रिप्लेस

'सीआयडी २' मालिकेत हा लोकप्रिय अभिनेता शिवाजी साटम यांच्या जागी दिसणार आहे. कोण आहे तो? (cid 2) ...