Maharashtra Weather Update : राज्यात अवकाळी पावसाचे वातावरण निवळल्यावर आता उष्णतेचा अलर्ट (Heat alert) हवामान विभागाने जारी केला आहे. काय सांगतोय आजचा IMD रिपोर्ट वाचा सविस्तर ...
PM Kisan Scheme : पंतप्रधान किसान योजनेच्या लाभापासून वंचित राहणाऱ्या शेतकऱ्यांना या योजनेत सहभागी करून घेण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. त्यांना २००० रुपये दिले जाणार आहेत. त्यासाठीची अर्जप्रक्रिया १५ एप्रिलपासून सुरू होणार आहे. ...
Ram Navami 2025: आज श्रीराम नवमी, त्यानिमित्ताने ठिकठिकाणी उत्सव साजरे केले जातील, पण त्यातून काहीच बोध घेतला नाही तर उपयोग नाही, त्यासाठी हा लेखनप्रपंच! ...