लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

ऑनलाइन लोकमत

"तुमच्या आडनावामुळे मला वाटतं की.."; पाकिस्तानी फॅनचा शिवाजी साटम यांना मेसेज, काय घडलं? - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"तुमच्या आडनावामुळे मला वाटतं की.."; पाकिस्तानी फॅनचा शिवाजी साटम यांना मेसेज, काय घडलं?

एका पाकिस्तानी चाहत्याने CID फेम शिवाजी साटम यांना केलेल्या मेसेजची चांगलीच चर्चा आहे. जाणून घ्या (shivaji satam) ...

“चांगल्या कामात व्यत्यय आणणे हे उद्धव ठाकरेंचे काम, पुढील निवडणुकीत...”; नारायण राणेंची टीका - Marathi News | | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“चांगल्या कामात व्यत्यय आणणे हे उद्धव ठाकरेंचे काम, पुढील निवडणुकीत...”; नारायण राणेंची टीका

BJP Union Minister Narayan Rane News: ३९ वर्ष त्यांच्यासोबत काम केले आहे. बाळासाहेब ठाकरे होते, तेव्हा पक्ष होता , साहेब गेले शिवसेना संपली, अशी टीका नारायण राणे यांनी केली आहे. ...

जिओला भारती एअरटेलचा धोबीपछाड; सेन्सेक्समधील टॉप १० कंपन्यांमध्ये मारली बाजी - Marathi News | | Latest business News at Lokmat.com

व्यापार :जिओला भारती एअरटेलचा धोबीपछाड; सेन्सेक्समधील टॉप १० कंपन्यांमध्ये मारली बाजी

Bharati Airtel : गेल्या आठवड्यात भारतीय शेअर बाजारात मोठी उलथापालथ पाहायला मिळाली. अनेक दिग्गज कंपन्यांचे मार्केट कॅप घसलरले. पण, यात भारती एअरटेलने बाजी मारली आहे. ...

संतापजनक...! गळ्यात पट्टा बांधून फिरवलं, जनावराप्रमाणं पाणी पाजलं अन्...; टार्गेट पूर्ण केलं नाही म्हणून कर्मचाऱ्याला दिली अशी शिक्षा - Marathi News | | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :संतापजनक...! गळ्यात पट्टा बांधून फिरवलं, जनावराप्रमाणं पाणी पाजलं अन्...; टार्गेट पूर्ण केलं नाही म्हणून कर्मचाऱ्याला दिली अशी शिक्षा

या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हयरल झाल्यानंतर खळबळ उडाली आहे... ...

फहाद फासिल आणि साई पल्लवीचा 'हा' थ्रिलर चित्रपट OTTवर प्रदर्शित, क्लायमॅक्स हादरवणारा - Marathi News | | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :फहाद फासिल आणि साई पल्लवीचा 'हा' थ्रिलर चित्रपट OTTवर प्रदर्शित, क्लायमॅक्स हादरवणारा

साई पल्लवीसारखी दर्जेदार अभिनेत्री आणि फहाद फासिलसारखा अष्टपैलू अभिनेता एकत्र आल्यावर काय होतं, हे सिनेमा पाहिल्यावर तुम्हाला कळेलचं. ...

Harbhara Market:दर वाढूनही शेतकऱ्यांनी हरभऱ्याची का थांबविली विक्री; जाणून घ्या सविस्तर - Marathi News | | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Harbhara Market:दर वाढूनही शेतकऱ्यांनी हरभऱ्याची का थांबविली विक्री; जाणून घ्या सविस्तर

Harbhara Market : यंदा केंद्र शासनाने हरभऱ्याला ५,६५० रुपये क्विंटल हमीभाव जाहीर केला आहे. तरीसुद्धा, शेतकऱ्यांनी हरभऱ्याची विक्री थांबविली आहे. जाणून घ्या काय आहे कारण सविस्तर (Harbhara Market) ...

'आता धनंजय मुंडेंची आमदारकी घालवूनच शांत बसेन, पुढच्या...'; करुणा शर्मांचे स्फोटक दावे - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'आता धनंजय मुंडेंची आमदारकी घालवूनच शांत बसेन, पुढच्या...'; करुणा शर्मांचे स्फोटक दावे

Karuna Sharma Dhananjay Munde news: धनंजय मुंडेंची पहिली बायको मीच आहे हे न्यायालयात दुसऱ्यांदा सिद्ध झाले आहे, असा दावाही करुणा मुंडे यांनी न्यायालयाच्या निकालानंतर केला. ...

धक्कादायक! भाजप नेत्याच्या मुलीवर घरात अ‍ॅसिड हल्ला; आरोपीचा तपास सुरू - Marathi News | | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :धक्कादायक! भाजप नेत्याच्या मुलीवर घरात अ‍ॅसिड हल्ला; आरोपीचा तपास सुरू

बिहारमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका भाजपा नेत्याच्या मुलीवर घरातच अॅसिड हल्ला झाल्याचे समोर आले आहे. ...