लाईव्ह न्यूज :

default-image

ऑनलाइन लोकमत

अमेरिकेनं दिलेल्या 5000 पाउंड वजनाच्या 'स्पेशल गिफ्ट'नं मरला गेला नसरल्लाह! इराणचा मोठा दावा - Marathi News | | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :अमेरिकेनं दिलेल्या 5000 पाउंड वजनाच्या 'स्पेशल गिफ्ट'नं मरला गेला नसरल्लाह! इराणचा मोठा दावा

Hassan Nasrallah Killed: इस्रायलने लेबनॉनची राजधानी असलेल्या बेरूतवर टाकलेले बॉम्ब अमेरिकेने भेट म्हणून दिले होते. या हल्ल्यात हिजबुल्लाह प्रमुख हसन नसरल्लाह मारला गेला, असा आरोप इराणने केला आहे. ...

Koyna Dam : कोयना धरणाचे दरवाजे दोन फुटांवर; २१ हजार क्युसेक विसर्ग - Marathi News | | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Koyna Dam : कोयना धरणाचे दरवाजे दोन फुटांवर; २१ हजार क्युसेक विसर्ग

कोयना धरणात (koyna dam) पाण्याची आवक कायम असल्याने दरवाजे दोन फुटांवर स्थिर आहेत. त्यामुळे दरवाजे आणि पायथा वीजगृह असे मिळून २१ हजार क्युसेक पाणी विसर्ग (water release update) होत आहे. ...

फिनालेला आठवडा असताना बिग बॉस मराठीमध्ये मोठा बदल! ३ ऑक्टोबरपासून या नवीन वेळेत दिसणार - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :फिनालेला आठवडा असताना बिग बॉस मराठीमध्ये मोठा बदल! ३ ऑक्टोबरपासून या नवीन वेळेत दिसणार

बिग बॉस मराठीच्या नवीन सीझनची फिनालेआधी वेळ बदलण्यात आलीय (bigg boss marathi 5) ...

IPL 2025 Player Retention Rules : MI सह CSK च्या मनासारखं; इथं पाहा नवी नियमावली - Marathi News | | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2025 Player Retention Rules : MI सह CSK च्या मनासारखं; इथं पाहा नवी नियमावली

आगामी लिलावाआधी घेण्यात येणाऱ्या निर्णयामध्ये रिटेन्शन आणि अनकॅप्ड खेळाडूंशी संबंधित नियमाशिवाय परदेशी खेळाडूंसाठी केलेल्या कठोर नियमाचाही समावेश आहे.     ...

मित्राकडून हातपाय बांधले, व्हिडिओ बनवला अन् कुटुंबाकडे मागितले २५ लाख, त्यानंतर... - Marathi News | | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :मित्राकडून हातपाय बांधले, व्हिडिओ बनवला अन् कुटुंबाकडे मागितले २५ लाख, त्यानंतर...

युवकाने रचला स्वत:च्या अपहरणाचा बनाव, पोलिसांनी दोघांनी केली अटक  ...

हृदय प्रत्यारोपणाचे रुग्ण जगतायत ‘नॉर्मल’ आयुष्य - Marathi News | | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :हृदय प्रत्यारोपणाचे रुग्ण जगतायत ‘नॉर्मल’ आयुष्य

जागतिक हृदय दिन : पालकांनी मानले अवयवदात्या कुटुंबाचे आभार ...

ही तुमच्या कर्माची फळे, जगाला दोष देऊ नका; भारतानं पाकिस्तानला सुनावले खडे बोल - Marathi News | | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :ही तुमच्या कर्माची फळे, जगाला दोष देऊ नका; भारतानं पाकिस्तानला सुनावले खडे बोल

संयुक्त राष्ट्रच्या सभेत पाकिस्ताननं भारतावर आरोप केल्यानंतर भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी पाकिस्तानला फटकारलं. ...

झोपडपट्टी पुनर्वसन योजनेसाठी ८५०० कोटी; एमएमआरडीएकडून निधी मंजूर - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :झोपडपट्टी पुनर्वसन योजनेसाठी ८५०० कोटी; एमएमआरडीएकडून निधी मंजूर

शाश्वत शहरी विकासाला चालना देण्याचे उद्दिष्ट ...