लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

ऑनलाइन लोकमत

मोहरीच्या तेलाने भरलेला टँकर पलटला; लुटण्यासाठी स्थानिकांची उडाली झुंबड... - Marathi News | | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मोहरीच्या तेलाने भरलेला टँकर पलटला; लुटण्यासाठी स्थानिकांची उडाली झुंबड...

लोक आपापल्या घरातून वादल्या, डब्बे घेऊन आले. ...

“लूट थांबवा, पेट्रोलचा दर ५१ रुपये तर डिझेलचा ४१ रुपये प्रति लीटर करा”: हर्षवर्धन सपकाळ - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“लूट थांबवा, पेट्रोलचा दर ५१ रुपये तर डिझेलचा ४१ रुपये प्रति लीटर करा”: हर्षवर्धन सपकाळ

Congress Harshwardhan Sapkal News: सरकारने इंधनावर लावलेले कर आणि सेस यासंदर्भात श्वेतपत्रिका काढावी, अशी मागणी हर्षवर्धन सपकाळ यांनी केली. ...

"...परंतु त्या दिवशी राहु-केतु काय डोक्यात आलं अन् १० लाख डिपॉझिट लिहिलं"; डॉ. केळकरांनी सांगितली 'प्रोसिजर' - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :"...परंतु त्या दिवशी राहु-केतु काय डोक्यात आलं अन् १० लाख डिपॉझिट लिहिलं"; डॉ. केळकरांनी सांगितली 'प्रोसिजर'

आम्ही कधीही फॉर्मवर डिपॉझिट असं लिहीत नाही. मी माझ्या एवढ्या वर्षांच्या काळात कधीच असं केलं नव्हतं ...

रीलसाठी कायपण! रुळावर झोपला, झापुक झुपुक करत वरून वंदेभारत ट्रेन गेली अन् हा त्याच स्पीडने तुरुंगात... - Marathi News | | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :रीलसाठी कायपण! रुळावर झोपला, झापुक झुपुक करत वरून वंदेभारत ट्रेन गेली अन् हा त्याच स्पीडने तुरुंगात...

सोशल मीडियावर एका रीलस्टारचा एक व्हिडीओ व्हायल झाला आहे, यामध्ये हा तरुण वंदे भारत ट्रेनखाली झोपून रील काढत असल्याचे समोर आले आहे. ...

PHOTO: मुकादमांच्या रमाची सोशल मीडियावर हवा; हटके फोटोशूटने वेधलं चाहत्यांचं लक्ष - Marathi News | | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :PHOTO: मुकादमांच्या रमाची सोशल मीडियावर हवा; हटके फोटोशूटने वेधलं चाहत्यांचं लक्ष

शिवानी मुंढेकर ही मराठी मालिका विश्वातील लोकप्रिय असलेली अभिनेत्री आहे. ...

कर्नाटकच्या यात्रेकरूंची धावती बस हिंगोलीत पेटली; ५० जण थोडक्यात बचावले, सामान खाक - Marathi News | | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :कर्नाटकच्या यात्रेकरूंची धावती बस हिंगोलीत पेटली; ५० जण थोडक्यात बचावले, सामान खाक

औंढा नागनाथ ते वसमत महामार्गावरील वगरवाडी शिवारा जवळील घटना ...

Indian Idol स्क्रिप्टेड आहे? विनर ठरलेल्या मानसीचा मोठा खुलासा, म्हणाली- "गाणं गायल्यानंतर तुम्हाला..." - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Indian Idol स्क्रिप्टेड आहे? विनर ठरलेल्या मानसीचा मोठा खुलासा, म्हणाली- "गाणं गायल्यानंतर तुम्हाला..."

Indian Idol 15: इंडियन आयडॉलची ट्रॉफी नावावर केल्यानंतर मानसीने या शोबाबत मोठा खुलासा केला आहे. ...

झणझणीत तडका! भाजी आणि वरणाला हिंग-जिऱ्याची फोडणी दिल्याने काय होतं, तुम्हाला माहिती आहे का? - Marathi News | | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :झणझणीत तडका! भाजी आणि वरणाला हिंग-जिऱ्याची फोडणी दिल्याने काय होतं, तुम्हाला माहिती आहे का?

भाज्या आणि डाळ बनवण्याची सुरुवातच हिंग आणि जिरे घालून फोडणीने होते. यामुळे जेवण आणखी स्वादिष्ट होतं. ...