Madhya Pradesh News: एका महाविद्यालयाच्या परीक्षेच्या उत्तर पत्रिका चक्क शिपायाने तपासल्याचेसमोर आले आहे. धक्कादायक बाब म्हणजे पाच हजार रुपयांच्या मोबदल्यात या शिपायाला उत्तर पत्रिका तपासण्याचं काम सोपवण्यात आलं होतं. ...
Tomato Benefits for Skin in Summer : खासकरून उन्हाळ्यात टोमॅटोचे वेगवेगळे फेसपॅक वापरून तुम्ही त्वचेची योग्य ती काळजी घेऊ शकता. बाजारातील केमिकलयुक्त प्रॉडक्ट वापरण्यापेक्षा उन्हाळ्यात हे नैसर्गिक आणि घरगुती उपाय केल्यास अधिक फायदा होईल. ...
Farmer Success Story जम्मू काश्मीर भागातून येणारी सफरचंदे आता कोल्हापूरच्या मातीत पिकत आहेत. येथील हवामानात बदल असला तरी शेतकरी सफरचंदाची शेती करू शकतो, हे यामुळे सिद्ध झाले आहे. ...
Turmeric Seed: पारंपरिक पिकांसोबत शेतकऱ्यांचा कल हळद लागवडीकडे झुकताना दिसतो आहे. त्यामुळे सध्या हळदीच्या बेण्यांची (Turmeric Seed) मागणी मोठ्या प्रमाणावर वाढली असून, दरातही वाढ होत आहे. वाचा सविस्तर ...
Google AI Contract : गुगल मागच्या वर्षभरापासून आपल्या एआय कर्मचाऱ्यांना घरी बसून लाखो रुपयांचा पगार देत आहेत. मात्र, मोफत पगार मिळत असूनही कर्मचारी चिंतेत आहेत. ...