लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

ऑनलाइन लोकमत

स्मार्ट सिटीच्या नावावर भाजपने पुणेकरांना फसवले! पुणे काँग्रेसची टीका - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :स्मार्ट सिटीच्या नावावर भाजपने पुणेकरांना फसवले! पुणे काँग्रेसची टीका

सत्तेवर येताच पंतप्रधान मोदी यांनी राजकीय हेतू डोळ्यांसमोर ठेवून जेएनयूआरएम योजना रद्द केली आणि स्मार्ट सिटीचे ‘गाजर’ दाखविले ...

मंत्रिमंडळाच्या बैठकीत सरकारचे ९ मोठे निर्णय; वाळू-रेती धोरण, सिंधी समाजासाठी अभय योजना! - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मंत्रिमंडळाच्या बैठकीत सरकारचे ९ मोठे निर्णय; वाळू-रेती धोरण, सिंधी समाजासाठी अभय योजना!

Maharashtra State Cabinet Decision: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत विविध महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. ...

KKR vs LSG : चल नीघ! मार्करमला 'क्लीन बोल्ड' केल्यावर हर्षित राणाने दाखवले तेवर (VIDEO) - Marathi News | | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :KKR vs LSG : चल नीघ! मार्करमला 'क्लीन बोल्ड' केल्यावर हर्षित राणाने दाखवले तेवर (VIDEO)

चौकार मारल्यावर मार्करमचा खेळ केला खल्लास ...

मोठी बातमी! वारीत गर्दीच्या व्यवस्थापनासाठी एआय तंत्रज्ञानाची मदत; पंढरपुरातील चाचणी यशस्वी - Marathi News | | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :मोठी बातमी! वारीत गर्दीच्या व्यवस्थापनासाठी एआय तंत्रज्ञानाची मदत; पंढरपुरातील चाचणी यशस्वी

वारीत गर्दीच्या व्यवस्थापनासाठी वापरण्यात येणाऱ्या  एआय तंत्रज्ञानाची चाचणी आज पंढरपूर येथील बसस्थानक येथून घेण्यात आली. ...

भारीच! लग्नासाठी महागडे कपडे मोफत देणारी 'ड्रेस बँक'; एका टॅक्सी ड्रायव्हरची भन्नाट कल्पना - Marathi News | | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :भारीच! लग्नासाठी महागडे कपडे मोफत देणारी 'ड्रेस बँक'; एका टॅक्सी ड्रायव्हरची भन्नाट कल्पना

ड्रेस बँकेत सध्या ८०० हून अधिक लग्नाचे कपडे आहेत. ज्याची किंमत ५,००० ते ५०,००० रुपयांपर्यंत आहे. हे कपडे गरीब कुटुंबांसाठी आहेत. ...

'देवमाणूस' सिनेमाच्या ट्रेलर लॉन्चला रेणुका शहाणे पैठणी नेसून आल्या अन्...; मराठमोळ्या लूकने जिंकली मनं - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'देवमाणूस' सिनेमाच्या ट्रेलर लॉन्चला रेणुका शहाणे पैठणी नेसून आल्या अन्...; मराठमोळ्या लूकने जिंकली मनं

'देवमाणूस' सिनेमाचा ट्रेलर लॉन्च सोहळा नुकताच पार पडला. या सोहळ्याला रेणुका शहाणे यांनी हजेरी लावली होती. ...

मराठी वि. हिंदीची धग इंग्रजीपर्यंत जाऊन पोहोचली; डोंबिवलीत वाद, तीन तरूणींना मारहाण - Marathi News | | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :मराठी वि. हिंदीची धग इंग्रजीपर्यंत जाऊन पोहोचली; डोंबिवलीत वाद, तीन तरूणींना मारहाण

Crime news Dombivli: अदखलपात्र गुन्हयाची नोंद, पश्चिमेकडील जुनी डोंबिवली परिसरातील गणेश श्रध्दा इमारतीत हा प्रकार सोमवारी रात्री साडेनऊच्या सुमारास घडला आहे. ...

"मी स्वतःला 'महागुरू'..." ट्रोलिंगवर पहिल्यांदाच बोलले सचिन पिळगांवकर - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"मी स्वतःला 'महागुरू'..." ट्रोलिंगवर पहिल्यांदाच बोलले सचिन पिळगांवकर

सचिन पिळगांवकरांनी त्यांना मिळालेल्या 'महागुरू' या उपाधीबाबतची आपली भूमिका स्पष्ट केली आहे. ...