लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

ऑनलाइन लोकमत

Airtel नं आपल्या कॉलिंग, SMS च्या रिचार्ज प्लानमध्ये केला मोठा बदल, काय असेल नवी किंमत? - Marathi News | | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Airtel नं आपल्या कॉलिंग, SMS च्या रिचार्ज प्लानमध्ये केला मोठा बदल, काय असेल नवी किंमत?

Airtel Tariff: ट्रायच्या आदेशानंतर एअरटेलनं नवे प्लान्स लाँच केले होते. पण त्या प्लानच्या किंमतीबाबत एअरटेलनं आता मोठा निर्णय घेतला आहे. ...

झेडपीच्या कर्मचाऱ्याचा प्रताप; खोटा शिक्का मारून भरले चलन - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :झेडपीच्या कर्मचाऱ्याचा प्रताप; खोटा शिक्का मारून भरले चलन

बांधकाम विभागाकडे ठेकेदारांनी बँकेमध्ये चलनाद्वारे भरलेले पैसे त्यानंतर सही शिक्का असलेली चलने यांची आता बँकेकडे पडताळणी केली जाणार ...

१९ कलाकार अन् ५१ भूमिका; भारतीय संविधानाच्या निर्मितीमागची कहाणी; 'राष्ट्रग्रंथ' नाटकाची चर्चा - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :१९ कलाकार अन् ५१ भूमिका; भारतीय संविधानाच्या निर्मितीमागची कहाणी; 'राष्ट्रग्रंथ' नाटकाची चर्चा

भारतीय लोकशाहीचा आत्मा अर्थात आपल्या संविधानाच्या निर्मितीमागचा इतिहास पोहोचवणारं नाटक. जाणून घ्या सविस्तर ...

₹6 च्या शेअरची कमाल, 5 वर्षांत गुंतवणूकदारांना केलं मालामाल; तुमच्याजवळ आहे का हा करोडपती बनवणारा स्टॉक? - Marathi News | | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :₹6 च्या शेअरची कमाल, 5 वर्षांत गुंतवणूकदारांना केलं मालामाल; तुमच्याजवळ आहे का हा करोडपती बनवणारा स्टॉक?

गेल्या ५ वर्षात या शेअरच्या किमतीत जबरदस्त वाढ दिसून आली आहे... ...

"आम्हाला जे करायचंय ते आम्ही करणार, तुम्हाला...", रीलवरुन ट्रोल करणाऱ्यांना अविनाश नारकर यांचं स्पष्ट उत्तर - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"आम्हाला जे करायचंय ते आम्ही करणार, तुम्हाला...", रीलवरुन ट्रोल करणाऱ्यांना अविनाश नारकर यांचं स्पष्ट उत्तर

अनेक ट्रेंडिंग गाण्यावर नारकर कपल रील बनवतात. त्यांच्या रीलला चाहत्यांकडून पसंतीही मिळते. पण, अनेकदा त्यांना ट्रोलही केलं जातं. या ट्रोलर्सला अविनाश नारकर यांनी आता सडेतोड उत्तर दिलं आहे.  ...

इंग्लंडविरूद्धच्या दुसऱ्या T20साठी टीम इंडियामध्ये होणार २ मोठे बदल; 'सूर्या'चा मास्टरप्लॅन तयार! - Marathi News | | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :इंग्लंडविरूद्धच्या दुसऱ्या T20साठी टीम इंडियामध्ये होणार २ मोठे बदल; 'सूर्या'चा मास्टरप्लॅन तयार!

Team India Playing Xi changes, Ind vs Eng 2nd T20: तुफानी अर्धशतक ठोकणारा अभिषेक शर्माही संघाबाहेर होण्याची शक्यता ...

वाह! भारतानं एक स्वप्न पूर्ण केलं; जगातील सर्वात उंच ब्रिजवरून धावली भारतीय रेल्वे - Marathi News | | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :वाह! भारतानं एक स्वप्न पूर्ण केलं; जगातील सर्वात उंच ब्रिजवरून धावली भारतीय रेल्वे

ही ट्रेन फक्त वेगवान नाही तर त्यात विमान प्रवासासारख्या सुविधा देण्यात आल्या आहेत.  ...

'सावळ्याची जणू सावली' मालिकेत रंजक वळण, सारंग सावलीसाठी तिल्लोत्तमावर चढवणार आवाज - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'सावळ्याची जणू सावली' मालिकेत रंजक वळण, सारंग सावलीसाठी तिल्लोत्तमावर चढवणार आवाज

Savalyanchi Janu Savali : 'सावळ्याची जणू सावली' मालिका एक मनोरंजनक वळणावर आली आहे. सावली आणि सारंगचे नातं बदलताना दिसत आहे. ...