लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

ऑनलाइन लोकमत

५ हजार कोटींचा पीकविमा घोटाळा; सुरेश धस यांनी आणखी एक बॉम्ब फोडला, म्हणाले... - Marathi News | | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :५ हजार कोटींचा पीकविमा घोटाळा; सुरेश धस यांनी आणखी एक बॉम्ब फोडला, म्हणाले...

एकाच तालुक्यातील सीएससी केंद्र सगळीकडे कसे जातात? ठराविक शेतकरी ८ जिल्ह्यात पीकविमा भरतो असा आरोप धस यांनी केला. ...

५०० वर्षांचा संघर्ष, ५००० कोटींचे दान, ३ कोटी भक्तांनी घेतले रामललाचे दर्शन; पाहा, सविस्तर - Marathi News | | Latest bhakti Photos at Lokmat.com

भक्ती :५०० वर्षांचा संघर्ष, ५००० कोटींचे दान, ३ कोटी भक्तांनी घेतले रामललाचे दर्शन; पाहा, सविस्तर

Ayodhya Ram Mandir One Year Complete: अयोध्येतील भव्य राम मंदिरात रामललाची प्राणप्रतिष्ठापना झाली, त्याला एक वर्ष पूर्ण झाले. या वर्षभरात राम मंदिराने भविकांनी घेतलेल्या दर्शनापासून ते दानापर्यंत अनेक प्रकारचे जागतिक विक्रम प्रस्थापित केले. आकेडवारी ...

Zomato च्या शेअरमध्ये भूकंप, ३ दिवसांत गुंतवणूकदारांचे ₹४४,६०० कोटी स्वाहा; आता पुढे काय?  - Marathi News | | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Zomato च्या शेअरमध्ये भूकंप, ३ दिवसांत गुंतवणूकदारांचे ₹४४,६०० कोटी स्वाहा; आता पुढे काय? 

Zomato Share Crash: ऑनलाइन फूड डिलिव्हरी कंपनी झोमॅटोचे शेअर्स सातत्यानं चर्चेत असतात. डिसेंबर तिमाहीच्या निकालानंतर कंपनीच्या शेअरमध्ये मोठी घसरण पाहायला मिळत आहे. ...

ट्रम्प यांची 'या' क्षेत्रात ४३ लाख कोटींची गुंतवणूक; तुमच्या मोबाईलपासून फ्लाइटपर्यंत सर्व काही बदलणार? - Marathi News | | Latest business News at Lokmat.com

व्यापार :ट्रम्प यांची 'या' क्षेत्रात ४३ लाख कोटींची गुंतवणूक; तुमच्या मोबाईलपासून फ्लाइटपर्यंत सर्व काही बदलणार?

Donald Trump New Company : अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पदभार स्वीकारल्यानंतर लगेचच नवीन कंपनी स्थापन करण्याची घोषणा केली. या कंपनीच्या माध्यमातून ४३ लाख कोटी रुपयांहून अधिक गुंतवणूक करणार आहेत. ...

रोहित शर्मा रणजी खेळणार; भारतीय क्रिकेटमध्ये तब्बल १७ वर्षांनी जुळून येणार 'असा' योगायोग - Marathi News | | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :रोहित शर्मा रणजी खेळणार; भारतीय क्रिकेटमध्ये तब्बल १७ वर्षांनी जुळून येणार 'असा' योगायोग

Rohit Sharma, Champions Trophy 2025 : रोहित रणजी खेळणार असल्याने तब्बल १७ वर्षांनी एक योगायोग जुळून येणार आहे. ...

सुर्यप्रकाशातून व्हिटामीन डी मिळण्याची योग्य वेळ कोणती?उन्हात किती वेळ बसायला हवं.... - Marathi News | | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :सुर्यप्रकाशातून व्हिटामीन डी मिळण्याची योग्य वेळ कोणती?उन्हात किती वेळ बसायला हवं....

What Is Best Time To Take Vitamin D From Sunlight : व्हिटामीन डी मुळे डिप्रेशन,एन्झायटी आणि अन्य मानसिक आजार बरे होतात. (Vitamin D Taking Time) ...

झोपेशी संबंधित ५ खास सवयी स्वत:ला लावा, १०० वर्ष जगण्याची इच्छा होईल पूर्ण! - Marathi News | | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :झोपेशी संबंधित ५ खास सवयी स्वत:ला लावा, १०० वर्ष जगण्याची इच्छा होईल पूर्ण!

Sleep Habits : प्रसिद्ध न्यूरो सायंटिस्ट डॉ. कॅरोलिन लीफ यांच्यानुसार, झोप शरीर आणि मेंदुला पुन्हा ऊर्जा देण्याचं काम करते. ज्यामुळे तुमचं निरोगी राहता आणि आयुष्यही वाढतं. ...

शरद पवारांच्या पक्षाचा आमदार अजित पवारांना भेटला; कोणती मागणी केली? स्वत:च केला खुलासा - Marathi News | | Latest maharashtra Photos at Lokmat.com

महाराष्ट्र :शरद पवारांच्या पक्षाचा आमदार अजित पवारांना भेटला; कोणती मागणी केली? स्वत:च केला खुलासा

शरद पवारांच्या पक्षाच्या आमदाराने अजित पवारांची भेट घेतल्याने तर्क-वितर्क लढवले जात होते. ...