सिंधुदुर्ग: शिरोडा वेळागर समुद्रात आठ पर्यटक बेपत्ता, तिघांचे मृतदेह सापडले RSS च्या पथसंचलनात ढोल वाजवणाऱ्या स्वयंसेवकाचा हृदयविकाराने मृत्यू; व्हिडिओ व्हायरल "तुम्ही आम्हाला शिकवू नका..."; भारताने पाकिस्तानला चांगलंच सुनावलं मृत्यूचे कुंड : १०० हून अधिक लोकांना गायब करणारी रहस्यमयी विहीर! ४० मीटर लांब, शास्त्रज्ञांनाही उलगडेना... हव्वा अन् धुव्वा...! महिंद्रा थार फेसलिफ्ट लाँच! हे दोन मुख्य बदल, ग्राहकांची मागणी ऐकली..., दोन नवे रंग... आशिया चषकातील वादानंतर हवाई दल प्रमुखांचा मोठा दावा; भारताने पाकिस्तानची पाच लढाऊ विमाने पाडली माणसाचं तारुण्यच 'संकटात', नवीन विषाणुमुळे...; बाबा वेंगाची हादरवून टाकणारी भविष्यवाणी काय? Video - अग्निकल्लोळ! लॉस एंजेलिसमध्ये रिफायनरीला भीषण आग, परिसरात धुराचं साम्राज्य मोठी घडामोड! अमेरिकेविरोधात युद्धास तयार झाला हा देश; ३७ लाखांच्या सैन्याला तयारीचे आदेश, रशियाचेही समर्थन... डॉक्टरांच्या खराब हँडरायटिंगवर हायकोर्टचा 'स्ट्राँग' डोस! म्हणाले, रुग्णांच्या आयुष्याशी खेळ... अमेरिकेनंतर आणखी एका मोठ्या देशात शटडाऊन; कर्मचारीच गेले संपावर, पर्यटन स्थळेही झाली बंद... BSNL ने लॉन्च केली eSIM सेवा: आता फिजिकल सिम कार्डशिवाय करा कॉल आणि वापरा इंटरनेट! मला पुरस्कार द्या...! पठ्ठ्याने फास्टॅग पास आल्यापासून २५ दिवसांत ११,००० किमी थार चालविली, वाचले एवढे रुपये... लोकप्रिय मुख्यमंत्र्यांच्या यादीत देवेंद्र फडणवीस दहाव्या क्रमांकावर आहेत - उद्धव ठाकरे भाजपा म्हणजे अमीबा. वेडावाकडा जिथे जातोय तिथे पसरतो - उद्धव ठाकरे मोदींचं मणिपूरमधलं भाषण ऐकून काय करावं कळेना - उद्धव ठाकरे सगळे निकष बाजूला ठेवा आणि नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजार मदत केली पाहिजे - उद्धव ठाकरे शेतकरी विचारतोय की आम्ही खायचं काय? - उद्धव ठाकरे कमळाबाईने स्वत:ची कमळं फुलवून घेतली आहेत. पण जनतेच्या आयुष्याचा चिखल करून टाकला - उद्धव ठाकरे वाघाचं कातडं पांघरल्याची गोष्ट आपण ऐकली. पण बाळासाहेबांच्या भगव्या शाली पांघरलेल्या गाढवांचं चित्र मी येताना पाहिलं. गाढव ते गाढवच - उद्धव ठाकरे
खबरदारीच्या उपाययोजना म्हणून सरकारने संपूर्ण गावाला 'कंटेनमेंट झोन' म्हणून घोषित केलं आहे. ...
Agriculture News : शहरी व ग्रामीण भागात मधमाशाबद्दल जनजागृती निर्माण करण्यासाठी 'मधमाशी साक्षरता' मोहीम सुरु केली आहे. ...
विवाहाशी संबंधित वादांमध्ये पुरुषही छळाला बळी पडतात, असं कर्नाटक उच्च न्यायालयाने म्हटलं. ...
Chandrapur : दोन आमदारांकडे शस्त्र परवाना नाही ...
पश्चिम रेल्वेच्या मुंबई सेंट्रल स्थानकात रेल्वे पोलिसांच्या दक्षता पथकानं लाल चंदनाची तस्करी करणाऱ्या रियल लाइफ 'पुष्पा'ला अटक केली आहे. ...
एकाच तालुक्यातील सीएससी केंद्र सगळीकडे कसे जातात? ठराविक शेतकरी ८ जिल्ह्यात पीकविमा भरतो असा आरोप धस यांनी केला. ...
Ayodhya Ram Mandir One Year Complete: अयोध्येतील भव्य राम मंदिरात रामललाची प्राणप्रतिष्ठापना झाली, त्याला एक वर्ष पूर्ण झाले. या वर्षभरात राम मंदिराने भविकांनी घेतलेल्या दर्शनापासून ते दानापर्यंत अनेक प्रकारचे जागतिक विक्रम प्रस्थापित केले. आकेडवारी ...
Zomato Share Crash: ऑनलाइन फूड डिलिव्हरी कंपनी झोमॅटोचे शेअर्स सातत्यानं चर्चेत असतात. डिसेंबर तिमाहीच्या निकालानंतर कंपनीच्या शेअरमध्ये मोठी घसरण पाहायला मिळत आहे. ...