लोकांनी अभिमानाने सांगावे की, "मी स्वदेशी खरेदी करतो." : मोदी
जीएसटी बचत महोत्सव उद्यापासून सुरू होत आहे. केंद्र सरकार आणि राज्यांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे. प्रत्येक राज्याच्या चिंता दूर झाल्या आहेत. : मोदी
९९ टक्के वस्तूंवर आता ५% जीएसटी. मध्यमवर्गाचे जीवन बदलले आहे. गरिबांना आता दुहेरी फायदा मिळत आहे. देशभरात एकसमान करप्रणाली असेल. कमी जीएसटी दरामुळे स्वप्ने पूर्ण करणे सोपे होईल. : मोदी
हा सणांचा काळ सर्वांसाठी गोडवा घेऊन येईल: पंतप्रधान मोदी
मुंबईमध्ये काँग्रेसची ताकद पहिल्यापासूनच आहे. एकेकाळी काँग्रेसची सत्ता होती. मात्र, त्यानंतर काँग्रेस सातत्याने मुख्य विरोधी पक्षाच्या भूमिकेत आहे. ...
PM Narendra Modi Mumbai Visit: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुंबई दौऱ्यावर असताना महायुतीतील नेते, मंत्री यांना मार्गदर्शन करताना सूचना, सल्ले दिल्याचे म्हटले जात आहे. ...
Healthy Drinks: अनेकदा लोक याबाबत कन्फ्यूज असतात की, कोणती समस्या असल्यावर कोणतं डिटॉक्स वॉटर प्यायला हवं. याबाबत न्यूट्रिशनिस्ट सिमरन कथूरिया यांनी माहिती दिली आहे. ...