लोकांनी अभिमानाने सांगावे की, "मी स्वदेशी खरेदी करतो." : मोदी
जीएसटी बचत महोत्सव उद्यापासून सुरू होत आहे. केंद्र सरकार आणि राज्यांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे. प्रत्येक राज्याच्या चिंता दूर झाल्या आहेत. : मोदी
९९ टक्के वस्तूंवर आता ५% जीएसटी. मध्यमवर्गाचे जीवन बदलले आहे. गरिबांना आता दुहेरी फायदा मिळत आहे. देशभरात एकसमान करप्रणाली असेल. कमी जीएसटी दरामुळे स्वप्ने पूर्ण करणे सोपे होईल. : मोदी
हा सणांचा काळ सर्वांसाठी गोडवा घेऊन येईल: पंतप्रधान मोदी
Mohan Lal Badoli Case: भाजपचे हरयाणाचे प्रदेशाध्यक्ष मोहन लाल बदोली यांच्यावर एका महिलेने सामूहिक बलात्कार केल्याचा आरोप केला. या प्रकरणी गुन्हाही दाखल झालेला आहे. ...
bharat ranbhoomi darshan: केंद्रीय पर्यटन मंत्रालय आणि संरक्षण मंत्रालय यांच्या समन्वयातून युद्धभूमी पर्यटन सुरू करण्याच्या दिशेने पावले टाकण्यात येत आहे. ...
खलिस्तानी दहशतवादी पन्नूच्या हत्येचा कट रचल्याच्या अमेरिकेच्या आरोपांनंतर स्थापन झालेल्या भारत सरकारच्या उच्चाधिकार तपास समितीने आपला अहवाल सादर केला. या अहवालात सरकारला या कटात सहभागी असलेल्या व्यक्तीविरुद्ध कारवाई करण्याची शिफारस करण्यात आली आहे. ...