लाईव्ह न्यूज :

default-image

ऑनलाइन लोकमत

आतापर्यंत ३.५ कोटी भाविक..., योगी सरकार अशी करतेय महाकुंभमेळ्यातील लोकांची मोजणी  - Marathi News | | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आतापर्यंत ३.५ कोटी भाविक..., योगी सरकार अशी करतेय महाकुंभमेळ्यातील लोकांची मोजणी 

Mahakumbh Mela: उत्तर प्रदेशमधील योगी आदित्यनाथ यांच्या नेतृत्वाखालील सरकार महाकुंभामध्ये स्नान करणाऱ्या भाविकांचा आकडा नियमितपणे जाहीर करत आहेत. त्या पार्श्वभूमीवर योगी सरकार ही आकडेवारी कोणत्या आधारावर जाहीर करत आहे, हे आपण आता जाणून घेऊयात. ...

PGR in Grape : पीजीआर संजीवके गुणवत्तेचा नाही कायदा; कंपन्यांच्या लुटीचा वायदा - Marathi News | | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :PGR in Grape : पीजीआर संजीवके गुणवत्तेचा नाही कायदा; कंपन्यांच्या लुटीचा वायदा

'पीजीआर' म्हणजेच पीक संजीवके निर्माण करण्याबाबत ना राज्य शासनाच्या कृषी विभागाचे धोरण निश्चित आहे, ना केंद्र शासनाच्या कृषी विभागाचे, कोणताच कायदा अस्तित्वात नसल्यामुळे पीजीआर कंपन्यांचा बेलगाम कारभाराचा वारू सुसाट उधळला आहे. ...

दारू न दिल्याने बार मॅनेजरसह कामगारांवर चाकूने हल्ला - Marathi News | | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :दारू न दिल्याने बार मॅनेजरसह कामगारांवर चाकूने हल्ला

हल्लेखोरांचा पाठलाग करून पुण्यातून अटक ; माळेगाव पोलिसांची कामगिरी ...

"...तर त्यांना देशात फिरणेही कठीण होईल!" मोहन भागवत यांच्या बद्दल हे काय बोलले मल्लिकार्जुन खर्गे? - Marathi News | | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"...तर त्यांना देशात फिरणेही कठीण होईल!" मोहन भागवत यांच्या बद्दल हे काय बोलले मल्लिकार्जुन खर्गे?

काँग्रेस पक्षाचे नवे मुख्यालय 'इंदिरा भवन'चे उद्घाटन झाले आहे. सोनिया गांधी यांनी  बुधवारी या कार्यालयाचे उद्घाटन केले. या समारंभात ... ...

Usache Pachat : उसाच्या पाचटाचे 'हे' तीन उपयोग फायदेशीर ठरतील, जाणून घ्या सविस्तर  - Marathi News | | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Usache Pachat : उसाच्या पाचटाचे 'हे' तीन उपयोग फायदेशीर ठरतील, जाणून घ्या सविस्तर 

Usache Pachat : उसाचे पाचट (Sugarcane Trash Management) जाळल्यामुळे उसाच्या मुळांनाही उष्णतेची झळ बसते, पर्यायाने वाढीवर विपरीत परिणाम होतो. ...

मायरा वायकुळच्या निरागस अभिनयाने सजलेला 'मुक्काम पोस्ट देवाचं घर'चा टीझर भेटीला - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मायरा वायकुळच्या निरागस अभिनयाने सजलेला 'मुक्काम पोस्ट देवाचं घर'चा टीझर भेटीला

'मुक्काम पोस्ट देवाचं घर'चा टीझर भेटीला. मायरा वायकुळच्या अभिनयाने वेधलं लक्ष (myra vaikul) ...

स्मृती मानधनाची वादळी खेळी; सेट केला सर्वात जलद शतकी खेळीचा नवा रेकॉर्ड - Marathi News | | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :स्मृती मानधनाची वादळी खेळी; सेट केला सर्वात जलद शतकी खेळीचा नवा रेकॉर्ड

स्मृती मानधनाची कमाल, नावे झाला सर्वात जलद सेंच्युरी झळकावण्याचा विक्रम ...

अखेर 'मेटा'ने मागितली माफी, मार्क झुकरबर्गने लोकसभा निवडणुकीबाबत केलेला चुकीचा दावा - Marathi News | | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अखेर 'मेटा'ने मागितली माफी, मार्क झुकरबर्गने लोकसभा निवडणुकीबाबत केलेला चुकीचा दावा

Meta Apologizes: कोव्हिडनंतर झालेल्या निवडणुकीत भारतासह अनेक देशांची सरकारे कोसळल्याचा दावा मार्क झुकरबर्गने केला होता. ...