लाईव्ह न्यूज :

default-image

ऑनलाइन लोकमत

Viral Video: रिक्षाचालकाची कॉलर धरली, बाहेर ओढलं; तरुणी कोणत्या कारणावरून भडकली? - Marathi News | | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :Viral Video: रिक्षाचालकाची कॉलर धरली, बाहेर ओढलं; तरुणी कोणत्या कारणावरून भडकली?

Auto Driver Girl Video: रिक्षाचालक आणि कॉलेज तरुणीचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. दोघांमध्ये कोणत्या मुद्द्यावरून वाद झाला, याबद्दल दोघांनीही वेगवेगळे आरोप केले आहेत. ...

तुमसर तालुक्यातील आदिवासीबहुल गावांसाठी बसगाड्यांची प्रतीक्षा ! - Marathi News | | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :तुमसर तालुक्यातील आदिवासीबहुल गावांसाठी बसगाड्यांची प्रतीक्षा !

प्रवाशांना फटका : रविवारी एक तास उशिरा सोडली बस, प्रवाशांना सहन करावी लागली गैरसोय ...

भूस्खलनामुळे कुटुंबं झाली उद्ध्वस्त; आशाही विरल्या, बेपत्ता लोकांबाबत सरकारचा मोठा निर्णय - Marathi News | | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भूस्खलनामुळे कुटुंबं झाली उद्ध्वस्त; आशाही विरल्या, बेपत्ता लोकांबाबत सरकारचा मोठा निर्णय

केरळमध्ये भूस्खलनामुळे मोठ्या प्रमाणात लोकांचं नुकसान झाले आहे. या दुर्घटनेत अनेक लोकांची आयुष्य उद्ध्वस्त झाली. ...

Agro Advisory : बदलत्या हवामानात रब्बी पिकांसाठी कृषी सल्ला वाचा सविस्तर - Marathi News | | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Agro Advisory : बदलत्या हवामानात रब्बी पिकांसाठी कृषी सल्ला वाचा सविस्तर

Agro Advisory : मराठवाड्यात येत्या पाच दिवस हवामान कोरडे राहण्याची शक्यता असून आज १५ व उद्या १६ जानेवारी रोजी आकाश अंशत: ढगाळ राहण्याची शक्यता आहे. पिकांची कशी काळजी घ्यावी याविषयी वाचा सविस्तर ...

"माझ्याशी लग्न कर आणि हाऊसवाइफ हो", शक्ती कपूर यांनी १२ वर्षांनी लहान बायकोला सोडायला लावलं करिअर - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"माझ्याशी लग्न कर आणि हाऊसवाइफ हो", शक्ती कपूर यांनी १२ वर्षांनी लहान बायकोला सोडायला लावलं करिअर

शक्ती कपूर यांची पत्नी शिवांगी कोल्हापुरे यादेखील अभिनय क्षेत्रात कार्यरत होत्या. मात्र लग्नानंतर शक्ती कपूर यांनी त्यांना कलाविश्व सोडून हाऊसवाईफ होण्यास सांगितलं. नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत शक्ती कपूर यांनी हा खुलासा केला आहे.  ...

Rath Saptami 2025: रथसप्तमीपर्यन्त सोन्याचे दागिने सोडून हलव्याच्या दागिन्यांचा 'भाव' का वधारतो? वाचा! - Marathi News | | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Rath Saptami 2025: रथसप्तमीपर्यन्त सोन्याचे दागिने सोडून हलव्याच्या दागिन्यांचा 'भाव' का वधारतो? वाचा!

Rath Saptami 2025: १४ जानेवारी ते ४ फेब्रुवारी हा काळ यंदा संक्रांतोत्सव म्हणून साजरा केला जाणार आहे, त्यात हलव्याच्या दागिन्यांना महत्त्व का दिले जाते ते पाहू. ...

ईपीएफओ आणतेय नवी सुविधा, आता कर्मचाऱ्यांना 'या' कामासाठी कंपनीसमोर हातापाया पडाव्या लागणार नाही - Marathi News | | Latest business News at Lokmat.com

व्यापार :ईपीएफओ आणतेय नवी सुविधा, आता कर्मचाऱ्यांना 'या' कामासाठी कंपनीसमोर हातापाया पडाव्या लागणार नाही

Employee Provident Fund: कर्मचारी भविष्य निर्वाह निधीच्या ८ कोटी सक्रिय सदस्यांना येत्या काही दिवसांत मोठा दिलासा मिळणार आहे. पाहा काय आहे ही नवी सुविधा. ...

भाजपासारखाच डाव आता काँग्रेसही खेळणार?; 'या' राज्यात 'ऑपरेशन पंजा'नं राजकीय खळबळ - Marathi News | | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भाजपासारखाच डाव आता काँग्रेसही खेळणार?; 'या' राज्यात 'ऑपरेशन पंजा'नं राजकीय खळबळ

कुमारस्वामी यांच्यामागे लाखो कार्यकर्ते आहेत. ते मजबुतीने पक्षाशी जोडलेले आहेत. पक्ष फोडणे अशक्य आहे असं जेडीएस प्रवक्त्यांनी दावा केला आहे. ...