लाईव्ह न्यूज :

default-image

ऑनलाइन लोकमत

आगीमुळे ४० हजार एकरवरील जंगल जळून खाक, २६ मृत्युमुखी - Marathi News | | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :आगीमुळे ४० हजार एकरवरील जंगल जळून खाक, २६ मृत्युमुखी

सोमवारी रात्री उशिरा ते मंगळवारी सकाळपर्यंत वाऱ्याचा वेग वाढण्याची भीती आहे. ...

काँग्रेसचा पत्ता बदलतोय; आज नव्या मुख्यालयात प्रवेश - Marathi News | | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :काँग्रेसचा पत्ता बदलतोय; आज नव्या मुख्यालयात प्रवेश

अलविदा २४, अकबर रोड... वेलकम ९ ए, कोटला मार्ग ...

हर हर गंगे... मकर संक्रांतीला महाकुंभमेळ्यात ३.५० कोटी भाविकांचे अमृतस्नान - Marathi News | | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :हर हर गंगे... मकर संक्रांतीला महाकुंभमेळ्यात ३.५० कोटी भाविकांचे अमृतस्नान

MahaKumbh 2025: प्रयागराज येथे देशविदेशांतून असंख्य लोक महाकुंभमेळ्यासाठी आले आहेत. ...

शहापूरजवळ ५ वाहनांचा विचित्र अपघात; ३ जणांचा मृत्यू, १४ जखमी - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :शहापूरजवळ ५ वाहनांचा विचित्र अपघात; ३ जणांचा मृत्यू, १४ जखमी

जखमी झालेल्यांपैकी ८ जणांना ठाणे शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आले असून त्यांची प्रकृती  चिंताजनक आहे. ...

न वापरलेले व्हिडीओ विकूनही मोठी कमाई, अल्गोरिदमच्या ट्रेनिंगसाठी ‘एआय’ कंपन्यांकडून खरेदी - Marathi News | | Latest business News at Lokmat.com

व्यापार :न वापरलेले व्हिडीओ विकूनही मोठी कमाई, अल्गोरिदमच्या ट्रेनिंगसाठी ‘एआय’ कंपन्यांकडून खरेदी

गुणवत्ता आणि फॉरमॅट चांगला असलेल्या व्हिडीओंना अधिक किंमत मिळत आहे. यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि टिकटॉक यांसाठी चित्रित करण्यात आलेल्या साधारण व्हिडीओजसाठी प्रति मिनिट १५० रुपये दिले जात आहेत. ...

पंतप्रधान आज मुंबईत, तीन लढाऊ युद्धनौकांचे राष्ट्रार्पण करणार, मंत्र्यांचा क्लास घेणार - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पंतप्रधान आज मुंबईत, तीन लढाऊ युद्धनौकांचे राष्ट्रार्पण करणार, मंत्र्यांचा क्लास घेणार

Narendra Modi : ५ डिसेंबरला महायुती सरकारच्या शपथविधीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुंबईत हजेरी लावली होती. त्यानंतर ते आता बुधवारी दुसऱ्यांदा मुंबईत येत आहेत. ...

कुंभमेळ्यात महा‘अर्थ’, जगातील सर्वांत मोठ्या धार्मिक कार्यक्रमातून २ लाख कोटींची उलाढाल - Marathi News | | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कुंभमेळ्यात महा‘अर्थ’, जगातील सर्वांत मोठ्या धार्मिक कार्यक्रमातून २ लाख कोटींची उलाढाल

Kumbh Mela 2025 : देश-विदेशातून या महाकुंभाच्या निमित्ताने पवित्र स्नानासाठी भाविक येणार आहेत. ...

Astro Tips: सकाळी 'या' गोष्टींचे दिसणे हे तर शुभ लक्षण; आपसूक होईल गुड डे! - Marathi News | | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Astro Tips: सकाळी 'या' गोष्टींचे दिसणे हे तर शुभ लक्षण; आपसूक होईल गुड डे!

Astro Tips: दिवस वाईट गेला की कोणाला बघून सकाळ झाली अस आपण बोलून जातो, पण दिवस चांगला जाण्यामागे कारणीभूत ठरतात 'या' गोष्टी! ...