लाईव्ह न्यूज :

default-image

ऑनलाइन लोकमत

काळ्या रंगाची पैठणी, हलव्याचे दागिने अन्...; पूजा सावंतने ऑस्ट्रेलियात साजरी केली लग्नानंतरची पहिली मकरसंक्रांत - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :काळ्या रंगाची पैठणी, हलव्याचे दागिने अन्...; पूजा सावंतने ऑस्ट्रेलियात साजरी केली लग्नानंतरची पहिली मकरसंक्रांत

पूजा पती सिद्धेशसह ऑस्ट्रेलियात मकरसंक्रांत साजरी करत आहे. याचा व्हिडिओ तिने शेअर केला आहे. ...

'बिग बॉस मराठी' फेम जान्हवी किल्लेकरचा संतापजनक अनुभव; म्हणाली- "आपण महागड्या गाड्या घेतो त्यामुळे..." - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'बिग बॉस मराठी' फेम जान्हवी किल्लेकरचा संतापजनक अनुभव; म्हणाली- "आपण महागड्या गाड्या घेतो त्यामुळे..."

बिग बॉस मराठीचा पाचवा सीझन गाजवलेल्या जान्हवी किल्लेकरने तिला आलेला संतापजनक अनुभव लोकांसोबत शेअर केलाय (jahnavi killekar) ...

सोलापूरचे माजी महापाैर महेश काेठे यांचे 'महाकुंभ'मध्ये हृदयविकाराच्या धक्क्याने निधन - Marathi News | | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सोलापूरचे माजी महापाैर महेश काेठे यांचे 'महाकुंभ'मध्ये हृदयविकाराच्या धक्क्याने निधन

प्रयागराज येथे महाकुंभ मेळाव्यात स्नान करताना आला हृदयविकाराचा झटका ...

"मी देश वाचवण्यासाठी लढतोय अन् राहुल गांधी...!" अरविंद केजरीवाल यांचा हल्लाबोल - Marathi News | | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"मी देश वाचवण्यासाठी लढतोय अन् राहुल गांधी...!" अरविंद केजरीवाल यांचा हल्लाबोल

यावेळी केजरीवाल यांनी राहुल गांधींवर त्यांच्याबद्दल अपशब्द बोलल्याचाही आरोप केला. याच वेळी, पण आपण त्यांच्या विधानांवर कसलेही भाष्य करणार नाही, असेही ते म्हणाले. ...

गॅस, अपचन दूर करणारा सोपा आयुर्वेदिक उपाय, काही मिनिटात मिळेल आराम! - Marathi News | | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :गॅस, अपचन दूर करणारा सोपा आयुर्वेदिक उपाय, काही मिनिटात मिळेल आराम!

Health Tips : नेहमी घेतल्या जाणाऱ्या या औषधांमुळे इतरही काही समस्या होण्याचा धोका असतो. अशात या समस्या दूर करण्यासाठी काही घरगुती उपाय करणं अधिक फायदेशीर ठरत असतं.  ...

"राखी सावंतचा इंडस्ट्रीने गैरवापर केला...", असं का म्हणाला राम कपूर? 'ड्रामा क्वीन'चं केलं कौतुक - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"राखी सावंतचा इंडस्ट्रीने गैरवापर केला...", असं का म्हणाला राम कपूर? 'ड्रामा क्वीन'चं केलं कौतुक

राखीने २००९ साली तिचं स्वयंवर आयोजित केलं होतं तेव्हापासून तो राखीला ओळखतो.  ...

विक्रांत मेस्सीने केलेलं कौतुक पाहून भारावल्या छाया कदम; म्हणाल्या, "12th fail मधून माझ्यासारख्या कित्येकांना..." - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :विक्रांत मेस्सीने केलेलं कौतुक पाहून भारावल्या छाया कदम; म्हणाल्या, "12th fail मधून माझ्यासारख्या कित्येकांना..."

अभिनेत्री छाया कदम यांनी सोशल मीडियावर खास व्हिडीओ शेअर केला आहे. ...

UPI द्वारे व्यवहार करणाऱ्यांना मोठा धोका! SBI नं दिला इशारा, पाहा काय म्हटलं? - Marathi News | | Latest business News at Lokmat.com

व्यापार :UPI द्वारे व्यवहार करणाऱ्यांना मोठा धोका! SBI नं दिला इशारा, पाहा काय म्हटलं?

SBI On UPI Payment : भारतात सायबर फसवणुकीच्या घटनांमध्ये ही वाढ होत आहे. आता यूपीआयमधून फसवणुकीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. ...