मारुती अल्टोपेक्षा ही कार स्वस्त झाली; जीएसटीने कमालच केली, मारुतीचे जगच हलवून सोडले... मर्सिडीज-हुरुनचा अहवाल आला! भारतात करोडपतींच्या संख्येत ९० टक्क्यांनी वाढ..., महाराष्ट्र टॉपर, प्रचंडच... "माझ्याच हॉटेलचा काल ५० रुपयांचा धंदा", पूरग्रस्तांसमोर कंगना राणौतने मांडली स्वत:चाची व्यथा अंगणवाडी सेविकांना मिळणार स्मार्टफोन, वाढणार मानधन; योगी आदित्यनाथ यांची मोठी घोषणा अभिनेता श्रेयस तळपदेवर गुन्हा दाखल; उत्तराखंडमधील घोटाळा प्रकरण, आलोक नाथ यांचेही नाव... राहुल गांधींना निवडणूक आयोगातून कोण मदत करतेय? दाव्याने खळबळ मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांचं 'मत'चोरीला संरक्षण; राहुल गांधी यांचा गंभीर आरोप 'डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेचे अध्यक्ष, जगाचे सम्राट नाहीत; त्यांच्या चुकांची किंमत...'; ब्राझीलच्या राष्ट्रपतींनी सुनावले देशातील दोनच राज्यांत त्रिभाषा सूत्र, हिंदी सक्तीवरून वाद; नरेंद्र जाधव समितीची पहिली बैठक संपन्न; जनमत जाणून देणार अहवाल लोढा डेव्हलपर्समध्ये ८५ कोटींचा घोटाळा; माजी संचालक राजेंद्र लोढा यांना अटक; कंपनीच्या जमिनी विकल्या, १० जणांविरोधात गुन्हा एअर इंडिया अपघाताची सरकारने चौकशी करावी; माझ्या मुलावर बट्टा नको, सुमितच्या वडिलांची मागणी कोल्हापूरचे माजी महापौर शिवाजीराव कदम यांचे निधन बच्चू कडूंना कधीच सोडणार नाही म्हणणारे माजी आमदार सोडून गेले; काँग्रेसमध्ये पक्ष प्रवेश सारख्या नावाचे दिवस गेले... सेम चेहराही शोधावा लागणार; यापुढे EVM वर उमेदवाराचा रंगीत फोटो छापणार... टेस्लाने जे मॉडेल भारतात लाँच केले, त्याच्या काचा फोडून बाहेर पडतायत अमेरिकेतील लोक... जनतेच्या हाती जादाचे २ लाख कोटी रुपये राहणार; जीएसटी कपातीवर अर्थमंत्र्यांचा अंदाज कंपन्या जीएसटी रिकव्हरीच्या मुडमध्ये! २२ सप्टेंबरआधीच शाम्पू, साबण २० टक्के डिस्काऊंटवर विकू लागल्या...
मुंबईतील अंगणवाड्यांत लसीकरण ते पोषण आहारापर्यंत सर्व उपक्रमांत उत्कृष्ट अंमलबजावणी केल्यामुळे आमच्या विभागाचे कौतुक होते. ...
धारावीत राहणाऱ्या निर्मला कोळी (७०) यांच्यावर रविवारी दुपारी घरात घुसून काही तरुण-तरुणींनी हल्ला केला. ...
Indian Army News: भारतीय लष्करामधील महिला अधिकाऱ्यांसंदर्भात लीक झालेल्या एका पत्राची थेट लष्करप्रमुखांनी गंभीर दखल घेतली आहे. या प्रकरणी कोर्ट ऑफ इन्क्वायरीचे आदेश देण्यात आले आहेत. ...
बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी स्पर्धेतील प्रभावी कामगिरीनंतर आता युवा भारीतय क्रिकेटरचा देव दर्शनाचा एक नवा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतोय. ...
QR Code Scam : आजच्या डिजिटल युगात पैसे ट्रान्सफर करण्याचा सर्वात सोपा मार्ग म्हणून क्यूआर कोडचा पर्याय समोर आला आहे. आपण भाजी खरेदीसाठी असो किंवा कपडे खरेदी करण्यासाठी प्रत्येक छोट्या पेमेंटसाठी क्यूआर कोड वापरतो. ...
लखनौ येथील रहिवासी असलेल्या प्रियंका शर्मा हिचा थायलंडमध्ये संशयास्पद परिस्थितीत मृत्यू झाला. ती तिच्या पती आणि मुलासह थायलंडमधील पटाया फिरण्यासाठी गेली होती. ...
सिद्धार्थ चांदेकर आणि मिताली मयेकर यांनी त्यांच्या लग्नाचा किस्सा शेअर केला. ...
महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. सोयाबीन खरेदी सुरुच ठेवण्यासाठी केंद्रीय कृषीमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी परवानगी दिली आहे. ...