लाईव्ह न्यूज :

default-image

ऑनलाइन लोकमत

विद्यार्थिनींनो, मुलांना जन्म द्या, लाखो रुपये घ्या! - Marathi News | | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :विद्यार्थिनींनो, मुलांना जन्म द्या, लाखो रुपये घ्या!

चीन, जपान, दक्षिण कोरिया, रशिया, इराण, इटली, स्पेन, फिनलंड, हंगेरी, एस्टोनिया... यासारख्या अनेक देशांची या प्रश्नानं पाचावर धारण बसली आहे. ...

राम मंदिर प्राणप्रतिष्ठेनंतर देशात खऱ्या स्वातंत्र्याची मुहूर्तमेढ, आंदोलन कोणाच्या विरोधासाठी नाही - मोहन भागवत - Marathi News | | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राम मंदिर प्राणप्रतिष्ठेनंतर देशात खऱ्या स्वातंत्र्याची मुहूर्तमेढ, आंदोलन कोणाच्या विरोधासाठी नाही - मोहन भागवत

राममंदिर आंदोलन कोणाचाही विरोध करण्यासाठी सुरू केलेला नसल्याचे स्वयंसेवक मोहन भागवत यांनी म्हटलं आहे. ...

"कोण, कुणाबद्दल बोलत आहात?" योगराज सिंग यांच्या 'पिस्तुल'संदर्भातील दाव्यावर कपिल देव यांची प्रतिक्रिया - Marathi News | | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :"कोण, कुणाबद्दल बोलत आहात?" योगराज सिंग यांच्या 'पिस्तुल'संदर्भातील दाव्यावर कपिल देव यांची प्रतिक्रिया

योगराज सिंग यांच्या खळबळ उडवून देणाऱ्या या दाव्यासंदर्भात कपिल देव यांचीही प्रतिक्रिया आली आहे. कपिल देव यांच्या प्रतिक्रियेचा व्हिडिओ सोशल मीडियावर जबरदस्त व्हायरल होत आहे... ...

Retirement Planning साठी उशीर झालाय? ४० व्या वर्षीही करू शकता प्लॅन, वृद्धापकाळात मिळेल महिन्याला १ लाखाचं पेन्शन - Marathi News | | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :Retirement Planning साठी उशीर झालाय? ४० व्या वर्षीही करू शकता प्लॅन, वृद्धापकाळात मिळेल महिन्याला १ लाखाचं पेन्शन

निवृत्तीनंतर म्हणजे वयाच्या ६० व्या वर्षांनंतर नोकरी मिळणार नाही, मग आपला खर्च कसा भागवायचा? यामुळेच लोक निवृत्तीचं नियोजन करतात. पण तुम्हाला उशीर झाला असेल तर जास्त विचार करायची गरज नाही. ...

भाजपला दिल्ली का हवी आहे? हिवाळ्यात मोदी लाट केजरीवाल यांना थोपवू शकेल काय? - Marathi News | | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :भाजपला दिल्ली का हवी आहे? हिवाळ्यात मोदी लाट केजरीवाल यांना थोपवू शकेल काय?

दिल्लीत भाजपकडे वजनदार नेता नसल्याने केजरीवालांपुढे थेट नरेंद्र मोदी उभे आहेत!  भाजपने दिल्ली विधानसभेची निवडणूक अटीतटीची केली आहे. ...

"PM मोदी आणि केजरीवालांमध्ये काही फरक नाही, खोटं बोलण्यात दोघेही सारखेच"; राहुल गांधींची टीका - Marathi News | | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"PM मोदी आणि केजरीवालांमध्ये काही फरक नाही, खोटं बोलण्यात दोघेही सारखेच"; राहुल गांधींची टीका

Delhi Assembly Election 2025: काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पहिल्याच सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि आम आदमी पार्टीचे राष्ट्रीय संयोजक अरविंद यांच्यावर हल्लाबोल केला. ...

आघाडीत दरी? संजय राऊत यांनी घेतली शरद पवारांची भेट  - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आघाडीत दरी? संजय राऊत यांनी घेतली शरद पवारांची भेट 

दोनच दिवसांपूर्वी महापालिका निवडणुका उद्धवसेना स्वबळावर लढणार असल्याचे संजय राऊत यांनी जाहीर केले होते. ...

राशीभविष्य, १४ जानेवारी २०२५ : सन्मान वाढेल, आर्थिक स्थिती मजबूत असेल, पण पैसे उसने देऊ नका - Marathi News | | Latest astro News at Lokmat.com

ज्योतिष :राशीभविष्य, १४ जानेवारी २०२५ : सन्मान वाढेल, आर्थिक स्थिती मजबूत असेल, पण पैसे उसने देऊ नका

जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस ...