लाईव्ह न्यूज :

default-image

ऑनलाइन लोकमत

Success Story : आवळा प्रक्रिया उद्योगाची जोरदार साथ; बचत गटामार्फत उद्योग उभारणाऱ्या सुनीता ताई ठरल्या लखपती दीदी - Marathi News | | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Success Story : आवळा प्रक्रिया उद्योगाची जोरदार साथ; बचत गटामार्फत उद्योग उभारणाऱ्या सुनीता ताई ठरल्या लखपती दीदी

Women Farmer Success Story : लोणी खुर्द (ता. राहता) येथील श्री स्वामी समर्थ बचत गटाच्या अध्यक्षा सुनीता सुधीर लांडे यांनी आपल्या आवळा प्रक्रिया उद्योगातून घेतली आहे. त्या स्वतः आत्मनिर्भर झाल्या आणि आपल्या गटातील महिलांनाही त्यांनी सक्षम केले आहे. ...

तीन दिवसांत टक्कल पडण्यामागचं कारण पाणी?; १०० जणांची केस गळले, त्वचातज्ज्ञांना उलगडेना कोडे - Marathi News | | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :तीन दिवसांत टक्कल पडण्यामागचं कारण पाणी?; १०० जणांची केस गळले, त्वचातज्ज्ञांना उलगडेना कोडे

केस गळती होणाऱ्या रुग्णांची संख्या आता १०० वर पोहोचली आहे ...

घेऊन गिरकी, जागेवरती... SUV पहा थांबली...! ३६० अंशात वळणारी Mercedes ची इलेक्ट्रीक कार आली - Marathi News | | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :घेऊन गिरकी, जागेवरती... SUV पहा थांबली...! ३६० अंशात वळणारी Mercedes ची इलेक्ट्रीक कार आली

थोडक्यात सांगायचे तर मर्सिडीजची ही थार आहे, जी ऑफरोडिंगसाठी ओळखली जाते. मर्सिडीज G 580 ही खूप लोकप्रिय आहे, परंतू तिची किंमत एवढी आहे की सामान्य लोक ती फक्त दुरून पाहू शकतात. ...

TATA चा 'हा' शेअर जोरदार आपटला, ५२ आठवड्यांचा नव्या नीचांकी स्तरावर; कारण काय? - Marathi News | | Latest business News at Lokmat.com

व्यापार :TATA चा 'हा' शेअर जोरदार आपटला, ५२ आठवड्यांचा नव्या नीचांकी स्तरावर; कारण काय?

Tata Elxsi Share Price: शुक्रवारी बाजार उघडताच टाटा समूहाच्या या कंपनीच्या शेअरमध्ये जोरदार घसरण झाली. कंपनीचे शेअर्स ५२ आठवड्यांच्या नीचांकी पातळीवर पोहोचले आहेत. ...

'जोधा अकबर'मध्ये पिसाळलेल्या हत्तीणीसोबत करायचं होतं शूटिंग, हृतिक रोशनने अशी लढवली शक्कल - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'जोधा अकबर'मध्ये पिसाळलेल्या हत्तीणीसोबत करायचं होतं शूटिंग, हृतिक रोशनने अशी लढवली शक्कल

हृतिक रोशनने जोधा अकबरच्या या गाजलेल्या सीनच्या वेळेस काय केलं, याची रोमांचक कहाणी वाचा (hrithik roshan) ...

Nashik Temperature : निफाड तापमान घसरले, द्राक्ष बागायतदार चिंतेत, वाचा सविस्तर  - Marathi News | | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Nashik Temperature : निफाड तापमान घसरले, द्राक्ष बागायतदार चिंतेत, वाचा सविस्तर 

Nashik Temperature : तापमानाचा पारा पुन्हा घसरला असून कडाक्याच्या थंडीने गोदाकाठ गारठला आहे. ...

अजित पवार गटातील ती बडी मुन्नी कोण? अखेर सुरेश धस यांनीच केला उलगडा - Marathi News | | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अजित पवार गटातील ती बडी मुन्नी कोण? अखेर सुरेश धस यांनीच केला उलगडा

Beed Sarpanch Murder Case: सुरेश धस (Suresh Dhas) यांनी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात एक बडी मुन्नी आहे, असा उल्लेख करत खळबळ उडवून दिली होती. तेव्हापासून अजित पवार गटातील ती बडी मुन्नी कोण, याबाबत अनेक तर्कवितर्क लढवले जात होते. ...

डीजे न लावता करा लग्न, २१ हजार रुपये मिळणार... कुणी दिली ऑफर? जाणून घ्या, संपूर्ण प्रकरण - Marathi News | | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :डीजे न लावता करा लग्न, २१ हजार रुपये मिळणार... कुणी दिली ऑफर? जाणून घ्या, संपूर्ण प्रकरण

लग्नातला अनावश्यक खर्च बरेचदा सगळ्यांनाच परवडतो असे नाही ...