Chandra Arya News: खलिस्तानी दहशतवादी निज्जर याच्या हत्येवरून भारताशी उभा दावा मांडणारे जस्टिन ट्रुडो यांनी कॅनडाच्या पंतप्रधानपदाचा राजीनामा दिल्यानंतर आता कॅनडाला पहिला हिंदू पंतप्रधान मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. ...
Fruits Market Rate Update : थंडीचा हंगाम सुरू झाला आहे आणि वातावरणही आल्हाददायक झाले आहे. त्यामुळे आता भाजीपाला आणि फळांचेही चांगले उत्पादन होऊ लागले आहे. परिणामी बाजारात उत्तम दर्जाचा भाजीपाला आणि फळे दिसू लागली आहेत. ...
SSY Vs SIP: जर तुम्ही एखाद्या मुलीचे आई-वडील असाल आणि तिच्या भविष्यातील सर्व गरजा पूर्ण करण्यासाठी तिच्या नावावर गुंतवणूक सुरू करू इच्छित असाल तर तुमच्याकडे एसआयपी आणि सुकन्या समृद्धी योजनेचे दोन्ही पर्याय आहेत. पाहू कशात सर्वाधिक फायदा होतो. ...
kalaunjee cultivation : जिल्ह्यातील शेतकरी पारंपरिक पिकांना फाटा देत नवनवे प्रयोग करून आपल्या उत्पन्नात भर टाकण्याचा प्रयत्न करीत आहेत. असाच एक आगळावेगळा प्रयोग वाशिम येथील शेतकरी संजय लोणसुने यांनी केला आहे. वाचा सविस्तर ...
Putrada Ekadashi 2025: आज १० जानेवारी, पुत्रदा एकादशी, आजच्या दिवशी विष्णू पूजेबरोबर पुत्रदा एकादशीच्या कथेचे वाचन आणि चिंतन करावे असे शास्त्र सांगते! ...