लाईव्ह न्यूज :

default-image

ऑनलाइन लोकमत

एसटीचे अडीच हजार कर्मचारी 'पीएफ'च्या प्रतीक्षेत - Marathi News | | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :एसटीचे अडीच हजार कर्मचारी 'पीएफ'च्या प्रतीक्षेत

ट्रस्टच्या तिजोरीत खडखडाट : महामंडळाकडे २१०० कोटी थकीत ...

भयंकर...! लॉस एंजेलिस, हॉलिवूड हिल्सला आगीने घेरले; अभिनेत्यांची अनेक घरे भस्मसात - Marathi News | | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :भयंकर...! लॉस एंजेलिस, हॉलिवूड हिल्सला आगीने घेरले; अभिनेत्यांची अनेक घरे भस्मसात

आगीमुळे परिस्थिती बिघडलेली पाहून मावळते राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी इटलीचा दौरा रद्द केला आहे. अनेक घरे जळून खाक झाली आहेत. तिथे इमरजन्सी घोषित करण्यात आली आहे.  ...

राजपाल यादवने सांगितलं 'बेबी जॉन' फ्लॉप होण्यामागचं कारण; म्हणाला- "वरुण धवन मेहनती पण..." - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :राजपाल यादवने सांगितलं 'बेबी जॉन' फ्लॉप होण्यामागचं कारण; म्हणाला- "वरुण धवन मेहनती पण..."

अभिनेता वरुण धवनचा (Varun Dhawan) 'बेबी जॉन' हा चित्रपट २५ डिसेंबरच्या दिवशी ख्रिसमसला सर्वत्र प्रदर्शित करण्यात आला. ...

५० हजार पगारात २.५ कोटी रुपयांचा निधी; म्युच्युअल फंडात SIP नाही PF मधूनही आहे शक्य - Marathi News | | Latest business News at Lokmat.com

व्यापार :५० हजार पगारात २.५ कोटी रुपयांचा निधी; म्युच्युअल फंडात SIP नाही PF मधूनही आहे शक्य

EPFO : कोट्यवधी रुपयांचा निधी जमा करण्यासाठी धोका पत्करुन म्युच्युअल फंडात एसआयपी करण्याची गरज नाही. तुम्ही सरकारी योजनेतूनही हे साध्य करू शकता. ...

"दार उघडताच..."; TTD अध्यक्ष बीआर नायडू यांनी सांगितलं तिरुपतीत चेंगराचेंगरीदरम्यान नेमकं काय घडलं? - Marathi News | | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"दार उघडताच..."; TTD अध्यक्ष बीआर नायडू यांनी सांगितलं तिरुपतीत चेंगराचेंगरीदरम्यान नेमकं काय घडलं?

तिरुपती मंदिर परिसरातील चेंगराचेंगरीत मृत्यू पावलेल्या भाविकांप्रति पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दु:ख व्यक्त केले आहे... ...

खळबळजनक प्रकार! पुण्यात वयचोरी करून बोगस क्रिकेटपटू सर्रास मैदानावर, १७ खेळाडूंचा सहभाग - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :खळबळजनक प्रकार! पुण्यात वयचोरी करून बोगस क्रिकेटपटू सर्रास मैदानावर, १७ खेळाडूंचा सहभाग

अशा प्रकारे नियम मोडणाऱ्या खेळाडूंवर फौजदारी गुन्हे दाखल करावेत, क्रिकेट संघटकांची मागणी ...

Agro Advisory :मराठवाड्यासाठी कृषी हवामान सल्ला वाचा सविस्तर - Marathi News | | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Agro Advisory :मराठवाड्यासाठी कृषी हवामान सल्ला वाचा सविस्तर

Agro Advisory : वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी यांनी कृषी हवामान आधारीत कृषी सल्ल्याची शिफारश केली आहे. वाचा सविस्तर ...

धन्य तो गुगल मॅप...! आसामचे पोलीस आसाममध्येच छापा मारायला निघाले, नागालँडला पोहोचले; पुढे जे घडले... - Marathi News | | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :धन्य तो गुगल मॅप...! आसामचे पोलीस आसाममध्येच छापा मारायला निघाले, नागालँडला पोहोचले; पुढे जे घडले...

गुगल मॅपवर पूर्णपणे विसंबून राहण्यात काही अर्थ नाही. असाच अनुभव आसाममध्ये छापा मारण्यासाठी जात असलेल्या पोलिसांना आला आहे. पुढे त्यांच्यासोबत जे घडले ते देखील गंमतीशीर असले तरी तेवढेच गंभीरही आहे.  ...