"मी जेव्हा शालेय जीवनात पाचवी-सहावीत असताना, आम्ही जेव्हा मित्र-मित्र भांडायचो, तेव्हा आम्ही एकमेकांना, सांगायचो की, "तू याच्याशी बोलायचे नाही, त्याच्याशी बोलायचे नाही." असे काही राजकारणात होईल, असे मला वाटत नाही. कारण राज ठाकरे हे एक स्वाभिमानी नेतृ ...