लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

ऑनलाइन लोकमत

वडिलांच्या निधनानंतर कुटुंबीयांची साथ; जिद्द, मेहनतीने गाठले यूपीएससीचे शिखर! कृष्णा पाटील काेदळीकर यांनी मिळवला १९७ वा रँक  - Marathi News | | Latest latur News at Lokmat.com

लातुर :वडिलांच्या निधनानंतर कुटुंबीयांची साथ; जिद्द, मेहनतीने गाठले यूपीएससीचे शिखर! कृष्णा पाटील काेदळीकर यांनी मिळवला १९७ वा रँक 

केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत यश मिळाल्यानंतर कृष्णा यांच्या उदगीर येथील निवासस्थानी गर्दी झाली हाेती. शुभेच्छा आणि अभिनंदानाचा वर्षाव सुरु हाेता. ...

Rishabh Pant : पंतनं हिंमत दाखवली नाही की, तो किंमत शून्य झालाय? एक निर्णय अन् अनेक प्रश्न - Marathi News | | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Rishabh Pant : पंतनं हिंमत दाखवली नाही की, तो किंमत शून्य झालाय? एक निर्णय अन् अनेक प्रश्न

याआधी आयपीएलमध्ये  तो कधीच एवढ्या खालच्या क्रमांकावर बॅटिंग करताना दिसलेला नाही. हा मुद्दा आता चर्चेचा विषय ठरताना दिसतोय. ...

पहलगाम मध्ये तुमच्या ओळखीचे कुणी अडकले असेल तर 'या' तीन क्रमांकावर साधू शकता संपर्क - Marathi News | | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पहलगाम मध्ये तुमच्या ओळखीचे कुणी अडकले असेल तर 'या' तीन क्रमांकावर साधू शकता संपर्क

Pahalgam Terrorist Attack Helpline Number: हल्ल्यात महाराष्ट्रातील दोन जणांचा मृत्यू, पुण्यातील कुटुंबावरही ओढवला भयानक प्रसंग ...

अमरनाथ यात्रेपूर्वी जम्मू-काश्मीरमध्ये मोठा दहशतवादी हल्ला; TRF च्या टेरर मॉड्यूलने चिंता वाढली - Marathi News | | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अमरनाथ यात्रेपूर्वी जम्मू-काश्मीरमध्ये मोठा दहशतवादी हल्ला; TRF च्या टेरर मॉड्यूलने चिंता वाढली

Pahalgam Terror Attack: जम्मू-काश्मीरच्या पहलगाममध्ये पर्यटकांवर अंदाधूंद गोळीबार झाल्याची घटना घडली आहे. ...

Pahalgam Terror Attack: कलमा पढायला सांगितलं, पँट काढली अन्...! पहलगाममध्ये दहशतवाद्यांचा उन्माद; धर्म विचारून २७ जणांची हत्या - Marathi News | | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Pahalgam Terror Attack: कलमा पढायला सांगितलं, पँट काढली अन्...! पहलगाममध्ये दहशतवाद्यांचा उन्माद; धर्म विचारून २७ जणांची हत्या

Pahalgam Terror Attack : लष्कर-ए-तैयबाशी संबंधित रेझिस्टन्स फ्रंटने (टीआरएफ) या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे... ...

दररोज फक्त ₹7 ची बचत करा अन् दरमहा ₹5000 मिळवा; जाणून घ्या सरकारी योजनेचे फायदे... - Marathi News | | Latest business News at Lokmat.com

व्यापार :दररोज फक्त ₹7 ची बचत करा अन् दरमहा ₹5000 मिळवा; जाणून घ्या सरकारी योजनेचे फायदे...

Atal Pension scheme: आतापर्यंत 7.60 कोटी भारतीयांनी या योजनेत पैसे गुंतवले आहेत. ...

महाराष्ट्रातल्या दोन पर्यटकांचा पहलगाम हल्ल्यात मृत्यू; पर्यटक जखमी असल्याची CM फडणवीसांची माहिती - Marathi News | | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :महाराष्ट्रातल्या दोन पर्यटकांचा पहलगाम हल्ल्यात मृत्यू; पर्यटक जखमी असल्याची CM फडणवीसांची माहिती

पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात महाराष्ट्रातील दोन पर्यटकांचा मृत्यू झाल्याची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. ...

"तुला मारणार नाही, जा आणि मोदींना सांग"; पतीची डोळ्यांसमोर हत्या केल्यानंतर दहशतवाद्यांनी पत्नीला धमकावलं - Marathi News | | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"तुला मारणार नाही, जा आणि मोदींना सांग"; पतीची डोळ्यांसमोर हत्या केल्यानंतर दहशतवाद्यांनी पत्नीला धमकावलं

पहलगाम हल्ल्यात कर्नाटकातील एका पर्यटकाचा मृत्यू झाला आहे. ...