लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

ऑनलाइन लोकमत

नियंत्रण सुटले; ट्रक थेट कात्रज घाटातील २०० फूट दरीत कोसळला; वाहनचालक जखमी - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :नियंत्रण सुटले; ट्रक थेट कात्रज घाटातील २०० फूट दरीत कोसळला; वाहनचालक जखमी

अग्निशमन जवानांनी वाहनचालकास जखमी अवस्थेत बाहेर काढले असून पुढील उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे ...

१ महिना रोज मनुक्याचं पाणी प्यायल्यानं काय होईल? शरीरासाठी अत्यंत फायदेशीर सोपा उपाय - Marathi News | | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :१ महिना रोज मनुक्याचं पाणी प्यायल्यानं काय होईल? शरीरासाठी अत्यंत फायदेशीर सोपा उपाय

Liver Detox Drink : खासकरून उन्हाळ्यात हे खास ड्रिंक खूप फायदेशीर ठरतं. कारण हे थंड असतं. सोबतच याचे आरोग्यालाही भरपूर फायदे मिळतात. ते आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. ...

चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात - Marathi News | | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात

चुकून पाकिस्तानात घुसलेल्या सीमा सुरक्षा दलाच्या जवानाला पाक रेंजर्सनी ताब्यात घेतले आहे. ...

“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे - Marathi News | | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे

Pahalgam Terror Attack: कलमा वाचल्यामुळे एका प्राध्यापकाचा जीव वाचला. यानंतर याबाबत देशभरात चर्चा सुरू झाली आहे. याच संदर्भात भाजपा खासदारांनी केलेली पोस्ट चर्चेचा विषय ठरत असल्याचे म्हटले जात आहे. ...

"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण - Marathi News | | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण

PM Modi English Speech, Pahalgam Terror Attack: दहशतवाद्यांना आणि त्यांच्या पाठीराख्यांना शोधून काढू, असेही पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले. ...

आयपीएल २०२५ मध्ये हेनरिक क्लासेनं मारला सर्वात लांब षटकार, पाहा टॉप १० खेळाडूंची यादी - Marathi News | | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :आयपीएल २०२५ मध्ये हेनरिक क्लासेनं मारला सर्वात लांब षटकार, पाहा टॉप १० खेळाडूंची यादी

Longest Six Of IPL 2025: मुंबईविरुद्धच्या सामन्यात हेनरिक क्लासेनने आयपीएल २०२५ मधील सर्वात लांब षटकार मारला आहे. ...

ठिबक व तुषार सिंचन तसेच वैयक्तिक शेततळे योजनेसाठी ५०० कोटी खर्चास शासनाची मान्यता - Marathi News | | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :ठिबक व तुषार सिंचन तसेच वैयक्तिक शेततळे योजनेसाठी ५०० कोटी खर्चास शासनाची मान्यता

प्रधानमंत्री कृषि सिंचन योजनेंतर्गत राज्यातील अल्प व अत्यल्प भू-धारक शेतकऱ्यांना ५५% आणि इतर शेतकऱ्यांना (५ हेक्टरच्या मर्यादेत) ४५% अनुदान देण्यात येते. ...

चेहरा कायम तरुण दिसण्यासाठी प्या ‘हे’ खास ड्रिंक, शरीरात वाढेल त्वचेसाठी आवश्यक कोलेजन - Marathi News | | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :चेहरा कायम तरुण दिसण्यासाठी प्या ‘हे’ खास ड्रिंक, शरीरात वाढेल त्वचेसाठी आवश्यक कोलेजन

Collagen Boosting Drink : उन्हाळ्यात जर बडीशेपचं थंडगार सरबत प्यायल्यानं शरीरात कोलेजन बूस्ट होतं. यानं शरीराला थंडावा मिळतो आणि सोबतच त्वचेसाठीही फायदेशीर ठरतं. ...