लाईव्ह न्यूज :

default-image

ऑनलाइन लोकमत

शिंदेंच्या खात्याचा १०० दिवसांचा प्लॅन; फडणवीसांच्या उपस्थितीत बैठक, काय सूचना दिल्या? - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शिंदेंच्या खात्याचा १०० दिवसांचा प्लॅन; फडणवीसांच्या उपस्थितीत बैठक, काय सूचना दिल्या?

बैठकीला उपमुख्यमंत्री तथा नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे हेदेखील उपस्थित होते. ...

'तुला आज सकाळपासून कुणी भेटलं नाही की काय?'; अजित पवारांचं उत्तर ऐकून सगळेच लोटपोट - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :'तुला आज सकाळपासून कुणी भेटलं नाही की काय?'; अजित पवारांचं उत्तर ऐकून सगळेच लोटपोट

राधाकृष्ण विखे पाटील यांच्या खात्याबद्दलचा एक प्रश्न अजित पवारांना विचारण्यात आला. त्यावर त्यांनी पत्रकारालाच उलट सवाल केला. अजित पवारांचे उत्तर ऐकून उपस्थितांना हसू अनावर झाले.  ...

श्रेयस तळपदे आणि काजल अग्रवाल झळकणार 'द इंडिया स्टोरी'मध्ये, शूटिंगला केली सुरूवात - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :श्रेयस तळपदे आणि काजल अग्रवाल झळकणार 'द इंडिया स्टोरी'मध्ये, शूटिंगला केली सुरूवात

Shreyas Talpade :अलिकडेच श्रेयसने त्याच्या आगामी 'द इंडिया स्टोरी' (The India Story) या चित्रपटाचे शूटिंग सुरू केले आहे. चित्रपटाच्या मुहूर्ताचा फोटो त्याने सोशल मीडियावर चाहत्यांसोबत शेअर केले आहेत. ...

Soybean Bajar Bhav : लातूर बाजारात सोयाबीनची आवक मंदावली; कसा मिळाला दर ते वाचा सविस्तर - Marathi News | | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Soybean Bajar Bhav : लातूर बाजारात सोयाबीनची आवक मंदावली; कसा मिळाला दर ते वाचा सविस्तर

Soybean Bajar Bhav : राज्यातील बाजार समितीमध्ये सोयाबीनची आवक किती झाली आणि प्रति क्विंटल काय दर मिळला ते वाचा सविस्तर ...

खंडणीपोटी जॅग्वार कार न देणाऱ्या ठेकेदाराचे अपहरण करून खून; डेडबॉडीचे तुकडे धरणात फेकले - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :खंडणीपोटी जॅग्वार कार न देणाऱ्या ठेकेदाराचे अपहरण करून खून; डेडबॉडीचे तुकडे धरणात फेकले

बांधकाम व्यावसायिकाच्या खूनप्रकरणातील मुख्य सूत्रधार अटकेत ...

रशियन मुलींना सरकार का देणार ८१ हजार?; पुतिन यांची रणनीती, देशात आखलं नवं धोरण - Marathi News | | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :रशियन मुलींना सरकार का देणार ८१ हजार?; पुतिन यांची रणनीती, देशात आखलं नवं धोरण

या क्षेत्रात नोकऱ्याच नोकऱ्या; 2027 पर्यंत 24 लाख कर्मचाऱ्यांची मागणी - Marathi News | | Latest business News at Lokmat.com

व्यापार :या क्षेत्रात नोकऱ्याच नोकऱ्या; 2027 पर्यंत 24 लाख कर्मचाऱ्यांची मागणी

Blue Collar Jobs: 2027 पर्यंत या क्षेत्रात लाखो लोकांना रोजगार मिळणार आहे. ...

चीनने रशियाला दिला मोठा झटका! समुद्राच्या मध्यभागी तेलाच्या ८ टँकरांचा ताफा थांबवला, नेमकं कारण काय? - Marathi News | | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :चीनने रशियाला दिला मोठा झटका! समुद्राच्या मध्यभागी तेलाच्या ८ टँकरांचा ताफा थांबवला, नेमकं कारण काय?

चीनच्या सर्वात मोठ्या बंदरातील अधिकाऱ्यांनी मोठ्या रशियन तेल टँकर वाहून नेणाऱ्या आठ जहाजांच्या ताफ्याला त्यांच्या बंदरात येण्यापासून रोखले आहे. ...