लाईव्ह न्यूज :

default-image

ऑनलाइन लोकमत

आर्त मनाची प्रेमळ हाक...; गश्मीर-मृण्मयीच्या 'एक राधा एक मीरा' चित्रपटातील नवं गाणं प्रेक्षकांच्या भेटीला - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :आर्त मनाची प्रेमळ हाक...; गश्मीर-मृण्मयीच्या 'एक राधा एक मीरा' चित्रपटातील नवं गाणं प्रेक्षकांच्या भेटीला

अभिनेता गश्मीर महाजनी आणि मृण्मयी देशपांडे लवकरच नव्या चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. ...

किरकोळ तेजीसह सेन्सेक्स-निफ्टीच्या कामकाजाची सुरुवात; बँक निफ्टी कमकुवत, IT Stocks चमकले - Marathi News | | Latest business News at Lokmat.com

व्यापार :किरकोळ तेजीसह सेन्सेक्स-निफ्टीच्या कामकाजाची सुरुवात; बँक निफ्टी कमकुवत, IT Stocks चमकले

शुक्रवारी (१० जानेवारी) आठवड्याच्या अखेरच्या दिवशी शेअर बाजाराची सुरुवात किरकोळ तेजीसह झाली. सेन्सेक्स ६२ अंकांनी वधारून ७७,६८२ वर उघडला. ...

राहाचं सर्व लक्ष पापाराझींकडेच, आलिया-रणबीरच्या लेकीचा क्युट Video व्हायरल - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :राहाचं सर्व लक्ष पापाराझींकडेच, आलिया-रणबीरच्या लेकीचा क्युट Video व्हायरल

राहाची कृती पाहून पाहाराझीही खूश झालेले पाहायला मिळाले. ...

Devendra Fadnavis: गुन्हे घडताहेत; पण पोलीस लगेच कारवाईही करतायेत - देवेंद्र फडणवीस - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Devendra Fadnavis: गुन्हे घडताहेत; पण पोलीस लगेच कारवाईही करतायेत - देवेंद्र फडणवीस

गुन्हेगारीवर नियंत्रण मिळवण्यासाठी सीसीटीव्ही यंत्रणा वाढवण्याचा आमचा विचार आहे ...

कामचुकारपणा नडणार? चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धा पाकिस्तानमधून दुसऱ्या देशात शिफ्ट होणार? - Marathi News | | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :कामचुकारपणा नडणार? चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धा पाकिस्तानमधून दुसऱ्या देशात शिफ्ट होणार?

सामन्यांचे आयोजन होत असलेल्या तीनही स्टेडियमचे काम अद्याप पूर्ण न झाल्याने आयसीसी नाराज ...

धक्कादायक! बेडमध्ये ३ मुलींचे मृतदेह, आई-वडील रक्ताच्या थारोळ्यात, घराला बाहेरून कुलूप... - Marathi News | | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :धक्कादायक! बेडमध्ये ३ मुलींचे मृतदेह, आई-वडील रक्ताच्या थारोळ्यात, घराला बाहेरून कुलूप...

पोलिसांनी घटनास्थळावरून काही संशयितांना ताब्यात घेतले आहे, ज्यांची चौकशी सुरू आहे. मात्र, या पाच लोकांच्या हत्येमागचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. ...

‘लाडकी बहीण’सारख्या योजनांमार्फत सगळ्याच गरजूंना ‘किमान’ पैसा सरकारने पुरवावा का? - Marathi News | | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :‘लाडकी बहीण’सारख्या योजनांमार्फत सगळ्याच गरजूंना ‘किमान’ पैसा सरकारने पुरवावा का?

सर्वांना किमान मूलभूत उत्पन्न देण्याची योजना आर्थिक असमानता कमी करील, की त्यामुळे अवलंबित्व आणि आळशीपणाची संस्कृती तयार होऊ शकेल? ...

"बायकोचं तोंड किती वेळ बघाल?", L&Tच्या सुब्रमण्यन यांच्या वक्तव्यावर दीपिका भडकली, म्हणाली- "तुमच्यासारखे..." - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"बायकोचं तोंड किती वेळ बघाल?", L&Tच्या सुब्रमण्यन यांच्या वक्तव्यावर दीपिका भडकली, म्हणाली- "तुमच्यासारखे..."

बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पादुकोणने मात्र सुब्रमण्यन यांच्या या वक्तव्यावर संताप व्यक्त केला आहे.  ...