लाईव्ह न्यूज :

default-image

ऑनलाइन लोकमत

रक्ताच्या कमतरतेमुळे होऊ शकते वारंवार सर्दी, पाहा लक्षणं आणि त्रासाचं कारण - Marathi News | | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :रक्ताच्या कमतरतेमुळे होऊ शकते वारंवार सर्दी, पाहा लक्षणं आणि त्रासाचं कारण

शरीरातील अशक्तपणाची लक्षणं आणि रक्ताची कमतरता कशी दूर करावी हे जाणून घेऊया... ...

अजितदादा...तो दिवस उगवताच आमची माणसं मारून टाकेल; सुरेश धसांकडून पुन्हा मुंडेंच्या हकालपट्टीची मागणी - Marathi News | | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :अजितदादा...तो दिवस उगवताच आमची माणसं मारून टाकेल; सुरेश धसांकडून पुन्हा मुंडेंच्या हकालपट्टीची मागणी

अजितदादा याला आता मंत्रिमंडळातून काढून टाका, अशा शब्दांत सुरेश धस यांनी आपली भूमिका मांडली आहे. ...

राम मंदिरातील पुजाऱ्यांची कमाई किती? आधी १०० रुपये होती मिळकत; आताचे आकडे वाचून व्हाल अवाक् - Marathi News | | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :राम मंदिरातील पुजाऱ्यांची कमाई किती? आधी १०० रुपये होती मिळकत; आताचे आकडे वाचून व्हाल अवाक्

Ram Mandir Ayodhya Dham: राम मंदिराच्या मुख्य पुजाऱ्यांना आजीवन वेतन देणार असल्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ...

"सगळं पाप झाकण्यासाठी तो..."; मनोज जरांगे धनंजय मुंडेंबद्दल काय काय बोलले? - Marathi News | | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"सगळं पाप झाकण्यासाठी तो..."; मनोज जरांगे धनंजय मुंडेंबद्दल काय काय बोलले?

Manoj Jarange Breaking news: संतोष देशमुख हत्या आणि बीड जिल्ह्यातील गुन्हेगारीच्या मुद्द्यावर मनोज जरांगे पाटील यांनी धनंजय मुंडे यांच्यावर हल्ला चढवला.  ...

पंधरा हजार कोटींची उलाढाल असलेल्या कार्यालयाची अवस्था बिकट; साखर सहसंचालकांसह निम्मी पदे रिक्त - Marathi News | | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :पंधरा हजार कोटींची उलाढाल असलेल्या कार्यालयाची अवस्था बिकट; साखर सहसंचालकांसह निम्मी पदे रिक्त

Regional Joint Director (Sugar) Kolhapur Office : कोल्हापूर, सांगलीसह चार जिल्ह्यांचे कार्यक्षेत्र असलेले व तब्बल ४१ साखर कारखान्यांचा कारभार ज्यांच्यावर अवलंबून आहे, त्या प्रादेशिक साखर सहसंचालक कार्यालयात सहसंचालकांसह तब्बल निम्मी पदे रिक्त आहेत. ...

Mushroom Farming : मशरूम शेतीतून बाबूरावांना मिळाले लाखोंचे उत्पन्न कसे ते वाचा सविस्तर - Marathi News | | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Mushroom Farming : मशरूम शेतीतून बाबूरावांना मिळाले लाखोंचे उत्पन्न कसे ते वाचा सविस्तर

Mushroom Farming : केवळ २० बाय ४० आकाराच्या जागेवर मशरूम पिकविण्याचा नवा व्यवसाय सुरू करून हा शेतकरी त्यातून ४५ दिवसाला तीन लाख रुपयांचे उत्पन्न मिळवीत आहे. कसे ते वाचा सविस्तर ...

काम सुरू असतानाच रेल्वे स्टेशनवर कोसळला स्लॅब, ढिगाऱ्याखाली अडकले अनेक कामगार, १२ जणांची सुटका  - Marathi News | | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :काम सुरू असतानाच रेल्वे स्टेशनवर कोसळला स्लॅब, ढिगाऱ्याखाली अडकले अनेक कामगार, १२ जणांची सुटका 

Kannauj Railway Station News: उत्तर प्रदेशमधील कन्नौज रेल्वे स्टेशनवर सुरू असलेल्या सौंदर्यीकरणाच्या कामादरम्यान, मोठी दुर्घटना घडली आहे. स्टेशनच्या दोन मजल्यांवरील स्लॅब कोसळून त्याच्या ढिगाऱ्याखाली अनेक कामगार अडकले आहेत. ...

Rabbi Jwari Management : रब्बी ज्वारीवरील लष्करी अळीचा असा करा बंदोबस्त, वाचा सविस्तर  - Marathi News | | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Rabbi Jwari Management : रब्बी ज्वारीवरील लष्करी अळीचा असा करा बंदोबस्त, वाचा सविस्तर 

Rabbi Jwari Management : हवेतील आर्द्रता ७५ टक्क्यांपेक्षा जास्त, कमी सूर्यप्रकाश व हिवाळा या बाबी अळीच्या वाढीसाठी पोषक आहेत, म्हणून.. ...