लाईव्ह न्यूज :

default-image

ऑनलाइन लोकमत

Gokul Milk : सर्वाधिक दूध खरेदी दर देणारा 'गोकुळ' संघ देणार 'अमूल'ला टक्कर? - Marathi News | | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Gokul Milk : सर्वाधिक दूध खरेदी दर देणारा 'गोकुळ' संघ देणार 'अमूल'ला टक्कर?

Gokul Milk : 'अमूल'ने आमच्या कार्यक्षेत्रात घुसून म्हैस दूध संकलन सुरू केले होते. मात्र, आम्ही ते थोपवले असून देशाच्या बाजारपेठेत त्यांना टक्कर देण्यासाठी 'गोकुळ'ने सज्ज राहावे, असे आवाहन वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांनी केले. ...

पुढील निवडणूक लढविणार नाही...; अनिता आनंद अचानक मागे हटल्या, कॅनडाचा पुढील पंतप्रधान कोण? - Marathi News | | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :पुढील निवडणूक लढविणार नाही...; अनिता आनंद अचानक मागे हटल्या, कॅनडाचा पुढील पंतप्रधान कोण?

अनिता आनंद यांना जस्टीन ट्रुडोंची रिप्लेसमेंट म्हणून पाहिले जात होते. मात्र, त्यांनी आज देशाची पुढील निवडणूक लढविणार नसल्याचे जाहीर केले आहे. ...

धक्कादायक...! केरळमध्ये अल्पवयीन मुलीवर ६२ जणांनी केला बलात्कार, १४ आरोपींना न्यायालयीन कोठडी - Marathi News | | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :धक्कादायक...! केरळमध्ये अल्पवयीन मुलीवर ६२ जणांनी केला बलात्कार, १४ आरोपींना न्यायालयीन कोठडी

पीडितेवर २ वर्षात ६२ जणांनी बलात्कार केल्याचा आरोप आहे... ...

video: समोरच येऊन उभे राहिले विराट-अनुष्का, मागे असलेल्या मुलीची रिॲक्शन व्हायरल - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :video: समोरच येऊन उभे राहिले विराट-अनुष्का, मागे असलेल्या मुलीची रिॲक्शन व्हायरल

गेट वे ऑफ इंडियाजवळ सामान्यांप्रमाणेच बोटीची वाट पाहत उभे होते विराट-अनुष्का, लोकांना विश्वासच बसेना! ...

कृषी विभागाकडून खताचे वितरण व्हावे; खत विक्रेत्यांची मागणी वाचा काय आहे प्रकरण - Marathi News | | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :कृषी विभागाकडून खताचे वितरण व्हावे; खत विक्रेत्यांची मागणी वाचा काय आहे प्रकरण

Fertilizer Company : एकीकडे खतांच्या दरात वाढ करत असताना त्यावर लिंकिंग देऊन शेतकऱ्यांना लुटण्याचे काम सुरू आहे. खत कंपन्यांची मग्रुरी वाढत असताना राज्य व केंद्र सरकार मात्र बघ्याच्या भूमिकेत राहिल्याने सध्या शेतकऱ्यांना वाली कोणी राहिलाच नाही. ...

अमेरिकेत अग्नितांडव; 12 हजारहून अधिक घरे खाक, 16 जणांचा मृत्यू - Marathi News | | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :अमेरिकेत अग्नितांडव; 12 हजारहून अधिक घरे खाक, 16 जणांचा मृत्यू

Los Angeles Fire: लॉस एंजेलिसमधील आगीमुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. ...

“बाळासाहेबांचे स्मारक कुणाच्या मालकीचे नाही”; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर पलटवार - Marathi News | | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“बाळासाहेबांचे स्मारक कुणाच्या मालकीचे नाही”; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर पलटवार

DCM Eknath Shinde News: सरडे रंग बदलतात. पण एवढे वेगाने रंग बदलणारे सरडे पाहिले नाहीत, अशी टीका उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली. ...

कंडोम, व्हायब्रेटर आणि हँडकफ्स... बेडरुमपर्यंत पोहचलं क्विक कॉमर्स; लोक का देतायेत पसंती? - Marathi News | | Latest business News at Lokmat.com

व्यापार :कंडोम, व्हायब्रेटर आणि हँडकफ्स... बेडरुमपर्यंत पोहचलं क्विक कॉमर्स; लोक का देतायेत पसंती?

Sexual Wellness on Quick Commerce Market: भाज्यांपासून ते डाळी, मैदा, तांदूळ, सगळं काही आता १० मिनिटांत मिळतं. क्विक कॉमर्स मार्केटने बऱ्याच गोष्टी सोप्या केल्या आहेत. दुसरीकडे, हा बाजार आता लोकांच्या पलंगापर्यंत पोहोचला आहे. ...