लाईव्ह न्यूज :

default-image

ऑनलाइन लोकमत

भांडण करणाऱ्यांना हटकल्याच्या रागातून पोलिसांनाच लाथाबुक्क्यांनी मारहाण - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :भांडण करणाऱ्यांना हटकल्याच्या रागातून पोलिसांनाच लाथाबुक्क्यांनी मारहाण

पोलिसांनी त्यांना हटकले असता, संशयितानी आपसात संगनमत करून पोलिसांवर हल्ला चढवला. ...

घरगुती गॅस सिलिंडरचा काळा बाजार; ६१ गॅस टाक्या जप्त  - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :घरगुती गॅस सिलिंडरचा काळा बाजार; ६१ गॅस टाक्या जप्त 

गॅसचा काळा बाजार करणाऱ्या एकाला अटक करून त्याच्याकडून टेम्पोसह ६१ गॅस सिलिंडर जप्त ...

Sericulture Farming Story : नांदगावच्या तरुण शेतकऱ्याने फुलवली रेशीम शेती, महिन्याला लाखांचं उत्पन्न - Marathi News | | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Sericulture Farming Story : नांदगावच्या तरुण शेतकऱ्याने फुलवली रेशीम शेती, महिन्याला लाखांचं उत्पन्न

Sericulture Farming Story : कुटुंबीयांकडून दोन एकर शेतजमीन भाड्याने घेऊन युवा शेतकऱ्याने रेशीम शेती (Success Story) फुलविली. ...

Kanda Market Update : पुण्यात लोकल, तर रामटेक बाजारात उन्हाळ कांद्याला काय भाव मिळाला, जाणून घ्या सविस्तर - Marathi News | | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Kanda Market Update : पुण्यात लोकल, तर रामटेक बाजारात उन्हाळ कांद्याला काय भाव मिळाला, जाणून घ्या सविस्तर

Kanda Market Update : आज पारनेर बाजारात लाल कांद्याची (Red Onion Market) 16 हजार 629 क्विंटल तर पुणे बाजारात लोकल कांद्याची 16 हजार 71 क्विंटलची कांदा आवक झाली. ...

पौष पौर्णिमेनिमित्त जेजुरीत गाढवांचा बाजार; पुरातन काळापासून प्रथा - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पौष पौर्णिमेनिमित्त जेजुरीत गाढवांचा बाजार; पुरातन काळापासून प्रथा

या व्यवहारामध्ये चार ते पाच कोटी रुपयांची उलाढाल होते. मात्र, दिवसेंदिवस खरेदी-विक्री कमी होऊ लागली आहे. ...

'निवडणूक जिंकून आनंदी होऊ नका, लोक उद्या प्रश्न विचारतील', नितीन गडकरींचा रोख कुणाकडे? - Marathi News | | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'निवडणूक जिंकून आनंदी होऊ नका, लोक उद्या प्रश्न विचारतील', नितीन गडकरींचा रोख कुणाकडे?

'महाराष्ट्रातील जनतेने आपल्याला अभूतपूर्व विजय मिळवून दिला, आता त्यांना दिलेली आश्वासने पूर्ण करण्याची वेळ आहे.' ...

Godavari River Water : 'नांमका'च्या कालव्याचे काम पूर्णत्वास जाईना काय आहे कारण ते वाचा सविस्तर - Marathi News | | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Godavari River Water : 'नांमका'च्या कालव्याचे काम पूर्णत्वास जाईना काय आहे कारण ते वाचा सविस्तर

Godavari River Water : अहिल्यानगर जिल्ह्यातील कोपरगावसह छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वैजापूर, गंगापूर या दुष्काळग्रस्त तालुक्यांतील शेतीला पाणी मिळावे, म्हणून कोट्यवधी रुपये खर्च करून 'नांदूर मधमेश्वर कालवा प्रकल्प' उभारला. वाचा सविस्तर ...

अमेरिकेच्या इतिहासातील महागडी दुर्घटना! ४० हजार एकरात नुकसान, उत्तर प्रदेश-बिहारच्या बजेटपेक्षा जास्त किमतीची मालमत्ता जळून खाक - Marathi News | | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :अमेरिकेच्या इतिहासातील महागडी दुर्घटना! ४० हजार एकरात नुकसान, उत्तर प्रदेश-बिहारच्या बजेटपेक्षा जास्त किमतीची मालमत्ता जळून खाक

अमेकितील लॉस एजेलिसमध्ये मोठी दुर्घटना घडली आहे, या घटनेत मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. ...